marathi news

Optical Illusion : 'या' फोटोत लपलेली सुई शोधून दाखवा, तुमच्याकडे 20 सेकंदाची वेळ

Optical Illusion 99 टक्के लोकांना फोटोत सुई सापडली नाही, तुम्हाला सापडतेय का पाहा?

 

Dec 17, 2022, 02:42 PM IST

IND vs BAN : LIVE सामन्यातली विराटची 'ती' चुक ऋषभ पंतने सुधारली, पाहा VIDEO त नेमकं काय घडलं?

IND vs BAN : शुभमन गिलच्या 110 आणि चेतेश्वर पुजाराच्या 102 धावांच्या शतकीय खेळीच्या बळावर टीम इंडियाने (Team India) बांगलादेशसमोर 513 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या 176 धावावर 3 विकेट पडल्या आहेत.

Dec 17, 2022, 02:13 PM IST

शेतात राबणाऱ्या तरुणीचं सौंदर्य पाहून संपूर्ण जगाला भुरळ; तिच्या रुपावर भाळणाऱ्यांमध्ये तुम्हीपण?

सहसा शेतकरी म्हटलं की त्याची एक प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. शेतात राबणाऱ्या महिलांबाबतही असंच होतं. म्हणजे त्यांची एक साचेबद्ध आकृती लगेचच आपल्या डोळ्यांपुढे उभी राहते. पण, सध्या एक याच विचारसरणीला शह देत एक तरुणी, किंबहुना एक शेतकरी तरुणी संपूर्ण जगाच्या नजरा वळवत आहे. 

Dec 17, 2022, 11:54 AM IST

10th, 12th Exam Fee : दहावी, बारावीचे शिक्षण महागणार

10th, 12th Exam Fee  News : दहावी, बारावीच्या परीक्षा शुल्कात 30 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. तोट्यात गेल्याने राज्यमंडळाचा फीवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे.  फी वाढीमुळे पालकांवर आर्थिक बोजा पडणार आहे.

Dec 17, 2022, 09:36 AM IST

Astrology : नजर काढण्यासाठी पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळण्यामागचं कारण माहिती आहे का?

Vastu Tips For Roti : जन्मानंतर लहान बाळ जेव्हा घरी येतं किंवा नववधू आणि वर यांचा गृहप्रवेश असतो तेव्हा घरातील आई, काकी किंवा आजी पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळून घराबाहेर फेकून देतात.

Dec 17, 2022, 09:32 AM IST

सोशल मीडियावर उर्फी जावेदला टक्कर देणारी सापडली; विचित्र ड्रेसवर खिळल्या सर्वांच्या नजरा

Video Viral:  अती बोल्ड आणि त्याहूनही अतिवित्र कपडे. आपल्यावर कॅमेऱ्यांची नजर आहे की नाही यासाठी सतत केले जाणारे काही न काही पब्लिसिटी स्टंट्स करणारी आणि रिअॅलिटी शोमुळं (Reality show) प्रसिद्धीझोतात आलेली उर्फी जावेद सर्वांनाच माहितीये. 

Dec 17, 2022, 09:09 AM IST

Girni Kamgar : गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या 2521 घरांची सोडत, 'या' तारखा लक्षात ठेवा

Mumbai News : गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षात गिरीणी कामगारांना त्यांच्या हक्काचं घर मिळणार आहे. 

Dec 17, 2022, 07:44 AM IST

Panchang, 17 December 2022: आठवड्याच्या शेवटी पाहा कधी करावं शुभकार्य, चूक अजिबातच करु नका

Panchang, 17 December 2022: आज शनिवार आहे. आठवड्याची अखेर. सगळीकडे सध्या सुट्ट्यांचं वातावरण असलं तरीही काही मंडळी मात्र या सुट्ट्यांची संधी साधून शुभकार्य करण्यालाही प्राधान्य देतात. 

Dec 17, 2022, 06:44 AM IST

KIFF Video: बडे दिल वाला! शाहरूखने सेकंदाच जिंकलं मन, अमिताभ बच्चन दिसताच केलं असं काही की...

Shah Rukh Khan Touches Amitabh Bachchan Feet: कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (KIFF) उद्घाटन कार्यक्रमात अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. शाहरुखने अमिताभ बच्चन यांना पाहिलं अन्...

Dec 17, 2022, 01:04 AM IST

Prashant Kishor: "मला पश्चाताप होतोय...", नितीश कुमारांवर बोलताना प्रशांत किशोर चांगलेच भडकले!

Prashant Kishor News: चर्चेत असलेल्या प्रकरणावर बोलताना नितीश कुमार यांची जीभ घसरली. 'जो पियेगा वो मरेगा' असं म्हण नितीश कुमार यांनी प्रकरणावर (Bihar News) फुल्ल स्टॉप देण्याचा प्रयत्न केला.

Dec 17, 2022, 12:24 AM IST