marathi news

Senegal Video: संसदेत तुफान राडा, महिला खासदारावर उचलला हात अन् सुरू झाली फ्री स्टाईल हाणामारी!

Senegal Parliament Fight video: सेनेगलमधील संसदेत बजेट (Budget session in Parliament) सत्र सुरु होतं. यावेळी सत्ताधारी पक्षाचे खासदार (MP of the ruling party) आणि विरोधी खासदार (Opposition MP) यांच्याच वाद निर्माण झाला

Dec 5, 2022, 10:40 PM IST
Will Shivaji Maharaj's tiger claw be brought back? PT3M12S

Pak Vs Eng : पाकिस्तानचा रडीचा डाव! इंग्लंडविरूद्ध पराभव टाळण्यासाठी काय काय केलं

Pak Vs Eng : कसोटी सामना जिंकण्यासाठी इंग्लंडने पाकिस्तानला (pakistan vs england) 343 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र अखेरच्या डावात पाकिस्तानला 268 धावाच करता आल्या. आणि त्यांचा 74 धावांनी पराभव झाला. मात्र हा विजय इंग्लंडसाठी तितकासा सोपा नव्हता. 

Dec 5, 2022, 10:34 PM IST

'हे' धोकादायक अ‍ॅप्स तुम्हाला घालतील गंडा, क्षणार्धात Bank Account होईल रिकाम

Malicious Apps : गुगल प्ले स्टोअरवर (Google play Store) लाखो अँड्रॉइड अॅप्स (Android Apps) उपलब्ध आहेत. यातील अनेक अॅप्स आपण आपल्या फोनमध्ये इन्स्टॉले केले आहेत. हे अॅप्स आपली अनेक कामे सोपी करत असतात.

Dec 5, 2022, 08:59 PM IST

IND vs BAN: टीम इंडियाच्या पराभवानंतर DK ला आला राग, 'या' 2 खेळाडूंना झाप झाप झापलं!

Ind vs Ban 1st Odi: दुसरा एकदिवसीय सामना हा बुधवारी 7 डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी आता रोहित शर्माने (Rohit Sharma) देखील कंबर कसल्याचं दिसतंय.

Dec 5, 2022, 08:24 PM IST

Uddhav Thackeray : महाविकास आघाडीचा 17 डिसेंबरला महामोर्चा, उद्धव ठाकरे यांची घोषणा

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या महामोर्च्यात (Grand March) सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन केलं. 

Dec 5, 2022, 07:27 PM IST

FIFA World Cup : वर्ल्डकप संपताच एकाच रात्री गायब होणारा हा स्टेडिअम, जाणून घ्या कसं ते

FIFA World Cup Stadium 974:  यंदाच्या फिफा वर्ल्डकपच (FIFA World Cup) यजमान पद कतारकडे होते. त्यामुळे कतारला वर्ल्ड कपला (qatar stadium) साजेशे स्टेडियम उभारावे लागले होते. काही स्टेडियम आधीच उभारले गेले होते, तर काही स्टेडियम कतारला उभारावे लागले होते. 

Dec 5, 2022, 07:15 PM IST

Zee 24 Taas Investigation : आंबेडकरी पुस्तकांच्या खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा

कंत्राटदाराला हाताशी धरून उच्चपदस्थ बाबूंनी तब्बल एक टक्के वाढीव दर लावून पुस्तक खरेदी केल्याचं उघड झालंय.  

 

Dec 5, 2022, 07:01 PM IST