marathi series

कॉमेडी, बोल्ड, सस्पेन्स आणि थ्रिलर, 'या' Marathi Webseries पाहायला विसरू नका!

Best Marathi Webseries to Watch: सध्या उन्हाळ्याचा सिझन सुरू झाला आहे. त्यामुळे मस्त सुट्टी एन्जॉय करण्याकडे सगळ्यांचे कल (Web Series to Watch in Marathi) असेलच तेव्हा या मे महिन्याच्या सुट्टीत तुम्ही तुमच्या आवडत्या मराठी वेबसिरिज पुन्हा एकदा पाहू शकता. तेव्हा या लेखातून जाणून घ्या या महिन्यात पाहण्यासाठी आत्तापर्यंतच्या बेस्ट मराठी वेबसिरिज! 

May 3, 2023, 06:23 PM IST

भंडाऱ्याची उधळण करत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं घेतलं खंडोबाचं दर्शन!

entertainment news: पाच वर्षांपुर्वी आलेल्या छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावर आधारित मालिका स्वराज्यरक्षक संभाजी (Chhatrapati Sambhaji Maharaj) या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) घराघरात लोकप्रिय झाली होती. 

Nov 29, 2022, 05:41 PM IST

‘माझी तुझी रेशीमगाठ’मधून प्राथना बेहेरे हिने घेतला ब्रेक, हे आहे खरं कारण...

  ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधून (Majhi Tujhi Reshimgath) नेहा अर्थात प्राथना बेहेरे (Prarthana Behere ) हिने ब्रेक घेतला आहे. 

May 8, 2022, 12:12 PM IST