marathi tech news

15%, 30% की 50%? फोन चार्जिंगला कधी लावायला हवा?

Smartphone Charging Tips: मोबाईल हा आपल्या शरीराचा अविभाज्य भाग्य आहे. प्रत्येक गोष्टीत मोबाईल सोबत असतो. पण त्याच्या अति वापरामुळे कधी कधी त्याचे आयुष्य कमी देखील होते.

Feb 11, 2024, 05:19 PM IST

केबल न वापरता क्षणार्धात लॅपटॉप करा टीव्हीशी कनेक्ट

लॅपटॉपमध्ये सेव्ह केलेला कोणताही चित्रपट, फाईल किंवा फोटो मोठ्या टीव्ही स्क्रीनवर पाहायचे असतील, तर लॅपटॉप टीव्हीशी सहज जोडता येतो. त्यासाठी कोणतीही अतिरिक्त मेहनत घ्यावी लागत नाही.

Feb 9, 2024, 04:53 PM IST

नव्या वर्षात व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी गुड न्यूज, 4 नव्या अपडेटमुळे बदलेलं चॅटींगचा अनुभव

व्हॉट्सअ‍ॅप चॅनलसंदर्भात 4 फीचर्स आणले गेले आहेत. याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. या नव्या फिचर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Jan 20, 2024, 02:41 PM IST

10 कोटी युजर्सचं उघडलं नशीब; गुगल वाटणार 5238 कोटी रुपये

अँड्रॉइड मोबाइल अॅप मार्केटमध्ये गुगल प्ले स्टोअरच्या वर्चस्वाशी संबंधित गुगलला अविश्वास खटल्याचा सामना करावा लागला होता. गुगलने मक्तेदारी निर्माण करण्यासाठी नियंत्रणाचा गैरफायदा घेतल्यामुळे आता खटला निकाली त्यांनी काढण्यासाठी, 700 दशलक्ष डॉलर देण्याचे मान्य केले आहे.

Dec 22, 2023, 05:53 PM IST

जुन्या स्मार्टफोन जास्त किंमतीत विकायचा आहे? 'या' गोष्टी ठेवा लक्षात

बाजारात जेव्हा नवीन स्मार्टफोन येतो तेव्हा आपल्याजवळ असलेल्या स्मार्टफोनच्या किमतीत अचानक घट होते. मग अशावेळेस आपल्याला प्रश्न पडतो की, आपण ज्या किमतीत स्मार्टफोन घेतला त्याच किमतीत स्मार्टफोन विकला जाईल का? असे अनेक संभ्रम आपल्या मनात असतात. 

Dec 13, 2023, 04:38 PM IST

तुमच्या फोन मध्येही होतात 'या' गोष्टी! तर सावधान, फोन हॅक होण्याचे आहे हे संकेत

तुमच्या फोने मध्येही होतात 'या' गोष्टी! तर सावधान, फोन हॅक होण्याचे आहे हे संकेत

Nov 4, 2023, 01:54 PM IST

WhatsApp वर 'हे' नवे फिचर्स तुम्हाला देणार Superpower; पाहा काय काय करता येणार...

WhatsApp कडून असंख्य युजर्ससाठी आता एक नवीन फिचर्स आणलं जाणार आहे. ज्यामुळं नाही म्हटलं तरीही हे फिचर्स तुम्हाला एकाहून अनेक Superpower देणार आहेत. WhatsApp वरील व्हिडीओ बघताना playback control चे पर्याय देणार आहे. तर या फीचरनुसार युजर्स व्हिडीओ पाहताना आता YouTube सारखे फीचर्स वापरू शकणार आहेत. म्हणजेच त्यांना playback control मिळणार आहे. या फिचर्समुळं अॅपमधील व्हिडीओ प्ले किंवा पॉज किंवा प्ले बॅक करता येणार आहे.  

Nov 3, 2023, 01:15 PM IST

जुना फोन विकताय? एक चूक तुम्हाला टाकू शकते तुरुंगात

स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. जेव्हाही एखादा नवीन स्मार्टफोन लॉन्च होतो, तेव्हा आपल्याला हातातला फोन जुना वाटू लागतो. अशा वेळी नवीन फोन घेण्याचा विचार येतो. 

Aug 20, 2023, 04:00 PM IST

आताच करा 'हे' काम; नाहीतर तुमचं जीमेल अकाउंट होईल कायमचे बंद..

गुगलने पुन्हा एकदा जीमेल युजर्सना अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्याबद्दल जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. जर तुमच्याकडे एखादे Gmail अकाऊंट असेल आणि अनेक वर्षांपासून ते उघडले नसेल, तर गुगलकडे तुमच्यासाठी वाईट बातमी आहे.

Aug 10, 2023, 03:41 PM IST

फक्त अ‍ॅप डिलीट केले तर होईल मोठं नुकसान; डेटा सुरक्षित ठेवायचाय तर वापरा या ट्रिक

स्मार्टफोनवर अ‍ॅप डाऊनलोड करणं हे डाव्या हाताचं काम आणि ते हटवणं हे उजव्या हाताचं काम आहे. जर त्या अ‍ॅपची गरज नसले तर तुम्ही फक्त त्याच्यावर क्लिक करता आणि ऑप्शन आली की ते डिलीट करुन टाकता. पण अशाने ते अ‍ॅप पूर्णपणे तुमच्या मोबाईलमधून जात नाही.

Jul 31, 2023, 05:09 PM IST

स्मार्टफोनवर ग्रीन लाइन आल्याने तुम्हालाही आलंय टेन्शन? असे करा फिक्स

अँड्रॉइड स्मार्टफोन वापरताना, अनेकांना तुमच्या स्क्रीनवर हिरव्या रेषांच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. मोबाईल स्क्रिनवर हिरव्या, गुलाबी रंगाच्या उभ्या रेषा दिसू लागल्याच्या अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. काही युजर्संनी दावा केला की त्यांनी फोन अपडेट केल्यानंतर ही समस्या दिसून आली होती. पण हे नीट करता येऊ शकते का?

Jul 30, 2023, 04:41 PM IST

मुलांना अश्लिल व्हिडीओ पाहण्यापासून रोखायचंय? वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

आजची संपूर्ण पिढी ही पूर्णपणे टेक सॅव्ही आहे. या पिढीतील मुलं जमिनीपेक्षा मोबाईलवर जास्त वेळ घालवतात. हे मुलांसाठी हानिकारक असून मैदानावर खेळत नसल्याने त्यांच्या शारीरिक विकासावरही परिणाम होत आहे. अशातच अल्पवयीन मुलांमध्ये अश्लिल व्हिडीओ पाहण्याचा ट्रेंडही खूप वाढला आहे. 

Jul 15, 2023, 04:18 PM IST

लॅपटॉपचं USB पोर्ट खराब झालंय? असे करा घरच्या घरी नीट

लॅपटॉप वापरत असताना यूएसबी पोर्टच्या समस्यांना तोंड देणे ही नवी गोष्ट नाही. पावसाळ्यात कधी कधी या पोर्टचा वापर करताना अनेक समस्या उद्भवू शकतात. अशावेळी घरच्या घरी देखील या पोर्टची दुरुस्ती करता येते.

Jul 14, 2023, 04:56 PM IST

एटीएममध्ये पिन टाकताना 'या' चुका टाळा; नाहीतर बसेल मोठा फटका

पैसे काढण्यासाठी एटीएम मशीन सर्वात सुरक्षित मानली जाते. पण गुन्हेरांची त्याच्यावरही नजर असते. त्यामुळे एटीएममध्ये पिन टाकताना केलेल्या एका चुकीकडे गुन्हेगाराचं लक्ष असतं. त्यामुळे पिन टाकताना योग्य काळजी घ्यायला हवी.

Jul 7, 2023, 06:05 PM IST

WhatsApp ची जबरदस्त ट्रिक! अ‍ॅप न उघडता असे वाचा मेसेज

व्हॉट्सअ‍ॅप हे भारतातील आणि जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप अनेक फिचर्सने भरलेलं आहे. यातील अनेक फिचर्स हे असे आहेत ज्याची अनेकांना माहितीसुद्धा नसते. याबद्दल युजरला माहिती नसल्यामुळे अनेक फिचर त्यांना वापरता येत नाहीत

Jul 6, 2023, 05:27 PM IST