marathwada

Maharashtra Rain : राज्यात जोरदार पाऊस, मराठवाड्याला मोठा दिलासा

Maharashtra Rain​ News : राज्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस आहे. तर कोकणात मुसळधार पाऊस आहे. 

Jul 13, 2022, 08:21 AM IST
 Nashik to release five TMC Of water to Marathwada in three days PT1M3S

नाशिकमधून 3 दिवसांत 5 टीएमसी पाणी मराठवाड्याला

Nashik to release five TMC Of water to Marathwada in three days

Jul 13, 2022, 07:45 AM IST
Massive Damage in Marathwada from heavy rainfall PT1M6S

पावसामुळे मराठवाड्यात मोठे नुकसान

Massive Damage in Marathwada from heavy rainfall

Jul 12, 2022, 10:30 AM IST

Monsoon Update : राज्यात विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता, हा परिसर मान्सूनने व्यापला

Monsoon Update :  Heavy Rain in Maharashtra :आता बातमी पावसाची. राज्यात विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

Jun 15, 2022, 08:37 AM IST

राज्यात मान्सूनधारा! मराठवाडा, दक्षिण कोकण, उत्तर महाराष्ट्रात पावसाचे दमदार आगमन

 राज्यात मान्सूनच्या सरी बरसण्यास सुरूवात झाली असून अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस झाला आहे. बीड, जालना, नाशिकसह दक्षिण कोकणात पावसाने हजेरी लावली आहे.

Jun 13, 2022, 07:36 AM IST

Monsoon Update: मान्सून मराठवाड्यातही सक्रीय, वीज पडून 5 जणांचा मृत्यू

Monsoon Update: मुंबईसह महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. 48 तासांत आणखी वेगाने पावसाची प्रगती दिसून येईल. राज्यात पुढील 5 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. (Monsoon Update: Monsoon active in Mumbai and Marathwada)  

Jun 12, 2022, 08:49 AM IST

Nupur Sharma Controversy : मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात नुपूर शर्मा विरोधात संताप

नुपूर शर्मा (Nupur Sharma Controversy) यांनी मुस्लीम धर्मगुरु मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. 

Jun 10, 2022, 04:26 PM IST

'मुख्यमंत्रीपद सांभाळणं तेही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत' पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे

'भाजपचे टिनपाट प्रवक्ते' मुख्यमंत्र्यांनी साधला भाजपवर निशाणा

Jun 8, 2022, 09:42 PM IST

Monsoon Update | राज्याला पूर्वमोसमी पावसाचा तडाखा; गारपीट आणि वादळी वाऱ्याने नुकसान

Monsoon Update | मान्सून अरबी समुद्र, श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर दाखल झाला आहे.

May 21, 2022, 07:42 AM IST

अनेक वर्षांपासूनच्या संभाजीनगरच्या घोषणेला 8 जूनचा मुहूर्त?

renaming of aurangabad to sambhajinagar | शिवसेनेकडून 30 वर्षांपेक्षा अधिक काळापासून औरंगाबादचं नामांतरण संभाजीनगर करणार अशी घोषणा करण्यात आली. मात्र ही अद्याप घोषणाच राहिली. 

May 18, 2022, 08:20 PM IST

राज्यात 'या' तारखेपासून बरसणार पावसाच्या सरी; हवामान विभागाचा अंदाज

IMD Report | मुंबईमध्ये येत्या 6 जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. वेळेआधीच मुंबईत मान्सूनच्या सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 

May 18, 2022, 07:32 AM IST