marathwada

मराठवाड्यासह विदर्भाच्या अनेक भागात गारपिटीचा मोठा तडाखा

कोरोना पुन्हा फैलावत असतानाच राज्यावर आता परत अवकाळी संकट कोसळले आहे. औरंगाबादसह विदर्भाच्या अनेक भागात गारपिटीचे थैमान सुरुच आहे.  

Dec 29, 2021, 08:33 AM IST

Raosaheb Danve | सौभाग्यवतींसह मंत्री रावसाहेब दानवे यांचा बैलगाडीतून फेरफटका

दानवे (Raosaheb Danve) यांनी आपल्या ट्विटर आणि फेसबूकवरुन बैलगाडीतून फेरफटका (Raosaheb Danve Bullock Kart) मारतानाचा व्हीडिओ शेअर केला आहे.

 

Dec 20, 2021, 08:19 PM IST

Raj Thackeray : 'पेपर फोडणारे फुटत नाहीत', पेपर फुटीवरुन राज ठाकरे संतापले

आरोग्य विभाग भरती परीक्षाच्या पेपरफुटीनंतर म्हाडा परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आला

Dec 14, 2021, 03:16 PM IST

Raj Thackeray | आघाडी सरकार केव्हा पडेल? याबाबत काय म्हणाले राज ठाकरे?

राज्यातील सत्तेस्थापनेपासून महाविकास आघाडीचं (Mahavikas Aaghadi) सरकार पडेल, अशी चर्चा दररोज पाहायला मिळते. 

Dec 14, 2021, 02:30 PM IST

लस न घेतलेल्यांना आणखी एक झटका, 'या' शिक्षेला तयार राहा

लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यासाठी नियम आणखी कठोर 

Dec 13, 2021, 08:46 PM IST

धक्कादायक! आरोग्य भरती गैरप्रकारानंतर म्हाडा पेपरफुटीची पाळमुळंही मराठवाड्यात

ज्या कंपनीकडे पेपर सेट करण्याचं कंत्राट होतं त्यांच्याकडूनच पेपर फुटीचा हा गोरखधंदा सुरु असल्याचं पोलिस तपासात उघड 

Dec 13, 2021, 02:10 PM IST

बायकोने नवऱ्याकडे एवढाही हट्ट धरु नये की, त्यात्

 लग्नानंतर संसाराचा गाडा हाकताना याच प्रियकराची पुरती दमछाक होते. अशाच एका पतीवर पत्नीचा हट्ट पुरवण्याच्या नादात जेलमध्ये जाण्याची वेळ आली आहे.  

Dec 7, 2021, 10:59 PM IST

राज्यात मुंबईसह 'या' ठिकाणी पाऊस, अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण

Rain in Maharashtra : राज्यात जोरदार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने वर्तविला असताना अनेक जिल्ह्यात पाऊस झाला आहे. ( Rain in Maharashtra ) मुंबई, नवी मुंबई, कल्याण, पालघर, पुणे आदी ठिकाणी पाऊस पडत आहे.

Dec 1, 2021, 10:59 AM IST

लस नाही तर दारु नाही, लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी नवा फंडा

जीवनावश्यक वस्तूंच्या सोबत आता लसीकरण नसेल तर मद्य सुद्धा मिळणार नाही

Nov 24, 2021, 08:52 PM IST

Rain : राज्यात आणखी दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता

Rain ​News : पावसासंदर्भातली महत्वाची बातमी. राज्यात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता आहे.  

Nov 23, 2021, 08:00 AM IST