मराठवाड्यात चारा छावण्यांमध्ये घोटाळा
मराठवाड्यात चारा छावण्यांमध्ये घोटाळा
Jun 15, 2016, 05:21 PM ISTदुष्काळी लातूरमध्ये तूफान पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2016, 09:04 PM ISTप्रतिक्षेत असलेला मान्सून राज्यात दाखल, कोकणसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात पाऊस
मान्सून दोन दिवस आणखी लांबणार असे वृत्त हवामान विभागाने वर्तविले होते. मात्र, पावसाने त्याआधीच धडक दिलेय. कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार हजेरी लावली. त्याचवेळी केरळमध्ये मान्सून दाखल झालाय. तो महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकत आहे.
Jun 8, 2016, 10:38 PM ISTमराठवाड्यात पाण्याचा साठा अपुरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2016, 10:19 PM ISTमराठवाड्यात यंदाच्या वर्षी १०९ टक्के पावसाचा अंदाज
Weather Expert Dr Ramchandra sable predicts more than 100% rainfall in the state of Maharashtra. According to him the drought hit region of Marathwada would receive approximately 109% and 116% rainfall in Vidarbha. Other parts of Maharashtra would receive 102% of rainfall.
For more info log on to www.24taas.com
Jun 2, 2016, 04:02 PM ISTमहाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेसाठी उद्या मिळणार खुशखबर...
पुढील २४ तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा काही भागात पावासाची शक्यता असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने व्यक्त केला आहे.
May 31, 2016, 08:05 PM ISTबीडच्या शेतकऱ्याचा मुलगा झाला टीम इंडियाचा कोच
संजय बांगर याची टीम इंडियाच्या झिम्बाब्वे दौऱ्याचा कोच म्हणून निवड करण्यात आली आहे.
May 30, 2016, 04:37 PM ISTमराठवाडा पावसाची चातकासारखी वाट पाहतोय...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 27, 2016, 10:41 AM ISTलातूरच्या ११ गावांना पाणीपुरवठा करणार 'स्पाईसजेट'
विमान कंपनी 'स्पाईसजेट'नं सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केलाय. 'स्पाईसजेट' महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त मराठवाडा विभागातील लातूर जिल्ह्यातल्या ११ गावांना पाणी पुरवण्याचं काम करणार आहे.
May 25, 2016, 03:56 PM ISTयोगेंद्र यादव यांच्या जल-हल पदयात्रेला सुरुवात
योगेंद्र यादव यांच्या जल-हल पदयात्रेला सुरुवात
May 21, 2016, 05:07 PM ISTविदर्भासह मराठवाड्यातही दुष्काळाचे सर्वाधिक चटके
यंदा दुष्काळाचे सर्वाधिक चटके विदर्भासह मराठवाड्यातील जनतेला सोसावे लागलेत. मराठवाड्यात बीड, नांदेड, जालना, परभणी अशा काही जिल्ह्यांत कोसो एकर दूर पिकाचं नामोनिशान दिसत नाही. ओसाड जमीन आणि कोरडे पडलेले नदी पात्रं. दुष्काळाची भीषण दाहकता दाखवणारं हेच चित्र सध्या अनेक ठिकाणी दिसत आहे.
May 19, 2016, 11:34 PM IST