marathwada

मराठवाड्यावर घोषणांची बरसात... 50 हजार कोटींची मदत जाहीर

आधी दुष्काळ... मग पाऊस... मग पूर आणि आता घोषणांचा महापूर... हे चित्र आहे मराठवाड्यातलं. तब्बल 8 वर्षांनी औरंगाबादेत झालेल्या पत्रकार परिषदेत तब्बल 50 हजार कोटी रुपयांच्या मदतीची बरसात करण्यात आलीय... त्याच वेळी विविध मागण्यांसाठी निघालेल्या अनेक लहानमोठ्या मोर्चांचाही शहरात दणका उडाला.

Oct 4, 2016, 11:01 PM IST

पावसात भिजलेल्या मराठवाड्याला सरकारकडून मदत मिळणार?

पावसात भिजलेल्या मराठवाड्याला सरकारकडून मदत मिळणार?

Oct 4, 2016, 05:27 PM IST

मराठवाड्यासाठी या घोषणा होणार?

मराठवाड्यासाठी या घोषणा होणार?

Oct 4, 2016, 05:27 PM IST

कोकण, मराठवाड्यात ४८ तासात मुसळधार पावसाचा इशारा

कोकण-गोवाच्या काही भागात येत्या 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. तर मध्य महाराष्ट्रातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.

Oct 2, 2016, 05:27 PM IST

मराठवाड्यात मुसळधार, अडकलेल्या 30 जणांना सोडवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन

मराठवाड्यात मुसळधार, अडकलेल्या 30 जणांना सोडवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन

Oct 1, 2016, 08:02 PM IST

मराठवाड्यात मुसळधार, अडकलेल्या 30 जणांना सोडवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन

रात्रीपासून बरसलेल्या पावसामुळे लातूर जिल्ह्यामधल्या बहुतांश भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे.

Oct 1, 2016, 06:15 PM IST

मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ, लातूरमध्ये पूल गेला वाहून

लातूर जिल्ह्यातल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Sep 25, 2016, 07:07 PM IST

मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे.

Sep 24, 2016, 06:50 PM IST

मराठवाड्यात दमदार पाऊस, बीडमधील नद्यांना पूर

मराठवाड्यात दमदार पाऊस झाला आहे. तर बीड जिल्ह्यात पावसानं सरासरीची मर्यादा ओलांडली आहे. जिल्ह्यात सरासरीच्या १०० पॉईंट ३८ टक्के इतका पाऊस झाला आहे.

Sep 24, 2016, 05:41 PM IST

मराठवाडा चिंब, पावसानं ओलांडली सरासरी

मराठवाडा चिंब, पावसानं ओलांडली सरासरी

Sep 23, 2016, 08:49 PM IST

मराठवाड्यावर पावसाची कृपादृष्टी, गोदावरीनं धोक्याची पातळी ओलांडली

गेल्या चार दिवसांच्या पावसानं नांदेडमध्ये गोदावरीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे.

Sep 17, 2016, 10:36 AM IST

दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात प्रदीर्घ विश्रांतीनंतर दमदार पाऊस

दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात पावसानं घेतलेल्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर दमदार पावसाने हजेरी लावली आहे. 

Sep 14, 2016, 06:09 PM IST