मराठवाड्यात आयसिसचं जाळं पसरतंय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 13, 2017, 07:23 PM ISTमराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2017, 03:29 PM ISTमराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2017, 08:08 PM ISTमराठवाड्यात अवकाळी पावसानं ७९ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान
मराठवाड्यामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानं जवळपास ३७० गाव आणि शिवाराला झोडपलंय. यामध्ये ७९ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचं प्राथमिक पंचनाम्यातून समोर आलंय. अवकाळी आणि गारपिटीनंतर तब्बल आठवड्याभरानंतर औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयात प्राथमिक अहवाल पूर्ण झालाय. हा आकडा प्राथमिक असून पूर्ण पंचनामे झाल्यानंतर नुकसानीचा आकडा अधिक वाढणार आहे.
Mar 23, 2017, 08:39 AM ISTमराठवाड्यात अवकाळी पाऊस
Mar 15, 2017, 11:32 PM ISTमराठवाड्यात पुन्हा गारपीट, शेतकरी चिंतेत
लातूर शहरासह जिल्ह्यातल्या निलंगा, शिरूर अनंतपाळ तालुक्यातल्या काही भागांत मध्यरात्री आणि पहाटे अवकाळी पाऊस पडला.
Mar 15, 2017, 05:54 PM ISTमराठवाड्यात मोठ्या उत्साहात मतदान
जिल्हापरिषदेसाठी आज मराठवाड्यातही मोठ्या उत्साहात मतदान झालं. काँग्रेस राष्ट्रवादीची पारंपारिक बालेकिल्ले ताब्यात घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपची जोरदार लढाई रंगल्याचे चित्र संपूर्ण मराठवाड्यात दिसले.
Feb 16, 2017, 06:59 PM ISTमराठवाड्यातील दोन जिल्ह्यात मतदानावर बहिष्कार
जिल्ह्यात काही गावात मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. रस्त्याची मागणी करुनही लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही म्हणून हा बहिष्कार टाकण्यात आला आहे.
Feb 16, 2017, 11:38 AM ISTमराठवाड्यातल्या निकालानंतर औरंगाबादमध्ये नाराजी नाट्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 19, 2016, 09:56 PM ISTमराठवाड्यातल्या जनतेचा काँग्रेसला 'हात'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 19, 2016, 09:55 PM ISTतिस-या टप्प्यातील 20 स्थानिक स्वराज्य संस्थांचा आज निकाल
राज्यातील नगरपालिकांच्या तिस-या टप्प्यातील मराठवाडा आणि विदर्भातील 20 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवारी 70 टक्क्यांच्या आपास मतदान झालं.
Dec 19, 2016, 07:50 AM ISTमराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2016, 04:20 PM ISTजडगाव... मराठवाड्यातलं पहिलं कॅशलेस गाव
जडगाव... मराठवाड्यातलं पहिलं कॅशलेस गाव
Dec 9, 2016, 12:10 AM ISTपाणीप्रश्न कायमचा सोडवण्यासाठी मराठवाड्यात वॉटरग्रीड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2016, 09:27 PM ISTमराठवाड्यात पुन्हा पावसाची हजेरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2016, 08:38 PM IST