mardani 2

'डार्क, डेडली आणि ब्रूटल...' दिग्दर्शक पतीनं केलेली घोषणा पाहून असं का म्हणाली राणी मुखर्जी?

रुपेरी पडद्यावर एक काळ गाजवणारी आणि अनेक तरुणांच्या काळजाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा एकदा डॅशिंग लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निमित्त असेल ते म्हणजे तिचा आगामी चित्रपट. नुकतंच खुद्द आदित्य चोप्रानं यशराज फिल्म्सच्या 'मर्दानी' फ्रॅन्चायझीतील आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे.  'मर्दानी 2' च्या अ‍ॅनिव्हर्सरी निमित्ताने त्याने 'मर्दानी 3' चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी पुन्हा एकदा शूर पोलीस अधिकारी 'शिवानी शिवाजी रॉय'ची भूमिका साकारणार आहे.

Dec 13, 2024, 04:03 PM IST

प्रदर्शनाच्या पहिल्याचं दिवशी 'मर्दानी २'ची दमदार कमाई

चित्रपटात राणी एका निर्भिड पोलिसाच्या भूमिकेला न्याय देताना दिसत आहे.

Dec 14, 2019, 04:53 PM IST
People Reaction On Mardani 2 Hindi Movie Review PT23S

मुंबई | राणीच्या 'मर्दानी 2'ला प्रेक्षकांची पसंती

मुंबई | राणीच्या 'मर्दानी 2'ला प्रेक्षकांची पसंती

Dec 14, 2019, 03:10 PM IST

...म्हणून राणी सलमानला म्हणाली 'ज्युनियर'

राणी सध्या तिच्या 'मर्दानी २' चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. 

Dec 13, 2019, 12:45 PM IST

राणी झळकणार पत्रकाराच्या भूमिकेत

मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचं वास्तव  

 

Dec 4, 2019, 10:30 AM IST

राणी मुखर्जीने रणवीरसारखेच कपडे घातले अन्...

प्रसिद्ध डिझायर सब्यसाचीने हा कुर्ता डिझाइन केला आहे.

Nov 27, 2019, 04:30 PM IST

बलात्काऱ्यांना धडा शिकवणाऱ्या निर्भीड राणीचा 'मर्दानी' अंदाज

मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचं वास्तव

 

Nov 14, 2019, 07:30 PM IST
Spot Light |  Mardani 2 Official Trailer released PT1M49S

मुंबई | 'मर्दानी 2' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई | 'मर्दानी 2' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

Nov 14, 2019, 06:50 PM IST

निर्भिड राणीचा 'मर्दानी' अंदाज

 'मर्दानी २' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Sep 30, 2019, 03:00 PM IST

‘मर्दानी 2’ चित्रपटाचे शुटींग सुरू

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा रूपेरी पडद्यावर आपले नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे.

Mar 28, 2019, 01:35 PM IST