market committee

Vegetable price Hike : गृहिणीचे किचन बजेट बिघडले! पावसाचा जोर ओसरताच पालेभाज्या, फळभाज्या महागल्या

Vegetable price Hike : मान्सूनचं आगमन झालं तरी हवा तसा पावसाला सुरुवात झालेली नाही. उन्हाचा तडाख्या पुन्हा वाढला आहे. पालेभाज्या आणि फळभाज्याचे भाव गगनाला भिडले आहेत. 

Jun 18, 2024, 10:00 AM IST

लग्नाची खरेदी इथंच झाली पाहिजे; ब्रँडेड पण स्वस्त बस्ता मुंबईतील बेस्ट मार्केट

Wedding Shopping : तुळशीच्या लग्नापासून लग्नाच्या मुहूर्ताला सुरुवात होते. तुमच्या घरात लगीन घाई असेल तर मुंबईतील या ठिकाणी ब्रँडेड पण स्वस्त बस्तासाठी तुम्ही नक्कीच जाऊ शकता. 

Nov 21, 2023, 03:10 PM IST

बाजार समित्यांमध्ये मविआची सरशी, कोणाला किती जागा मिळाल्या जाणून घ्या एका क्लिकवर

Bajar Samiti Election : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 147 पैकी 145 समित्यांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. यात महाविकास आघाडीने सरशी साधली असून भाजप-शिवसेना शिंदे गटाला अवघ्या 29 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. 

 

Apr 29, 2023, 07:44 PM IST
In Washim, 100-150 quintal soybeans got soaked in rain PT45S

राज्य सरकारचा मोठा निर्णय, बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार

Maharashtra government's big decision : राज्यातील शिंदे गट आणि भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाने महाविकास आघाडी सरकारने घेतलेले काही निर्णय बदलून नव्याने सुरु केले आहेत. आता पुन्‍हा एकदा सत्तेत आल्‍यानंतर भाजपने हा मोठा निर्णय घेतला आहे.  

Jul 14, 2022, 03:35 PM IST

राज्यातील बाजार समित्यांबाबत महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय

Market Agricultural Produce Market Committee : राज्यातील बाजार समित्यांना (Market Committee) अधिक बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Dec 9, 2021, 09:14 AM IST

बाजार समितीच्या प्रांगणात मोठी आग, गोदामातील संपूर्ण अन्नधान्य आगीच्या भक्ष्यस्थानी

संगमनेर शहरानजीक बाजार समितीच्या प्रांगणात असलेल्या वखार महामंडळाच्या धान्य साठवणुकीच्या गोदामांना रात्री ९ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. 

Apr 28, 2021, 07:29 AM IST

कोरोना रोखण्यासाठी 26 एप्रिलपासून बाजार समितीमध्ये नवा नियम

 26 एप्रिलपासून हा नवा नियम लागू

Apr 21, 2021, 11:01 AM IST
Nashik Prohibition Of Selling Farm Produce Outside The Market Committee PT2M12S

नाशिक | कोरोनाची भीती दाखवून बळीराजाची अडवणूक

Nashik Prohibition Of Selling Farm Produce Outside The Market Committee

Jul 26, 2020, 11:15 PM IST

Coronavirus : नवी मुंबई बाजार समिती व्यवहार सुरु करताना अशी घेतली जातेय खबदारी

राज्य शासनाने नवी मुंबई कृषी बाजार समिती पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे सावट यामुळे योग्यती खबरदारी घेण्यात येत आहे.

Mar 26, 2020, 04:33 PM IST