marriage

होणारी सून सासरी आली... सासू, जावेला आपल्या हातची चहा पाजली पण...

सध्या एक असं विचित्र प्रकरण समोर आलं आहे. जे ऐकून सर्वच लोक चकीत झाले आहेत.

May 26, 2022, 07:38 PM IST

कहानी फिल्मी है, धर्मेंद्र यांनी मोडलं हेमा मालिनीचं पहिलं लग्न

हेमा आणि जितेंद्र यांचे लग्न मद्रासमधील एका हॉटेलमध्ये निश्चित झाले. मात्र, हे लग्न होण्यापूर्वीच धर्मेंद्र यांनी मोडलं

May 26, 2022, 01:04 PM IST

लग्नानंतर पतीला पत्नीच्या 'या' सवयी आवडत नाहीत...

लग्न.... जीवनातील असा लाडू आहे, जो प्रत्येकाला खावाच लागतो, पण... 

 

May 22, 2022, 09:50 AM IST

लग्नातील विधींचा अर्थ तुम्हाला माहितीय? हळद लावण्यापासून ते चप्पल चोरण्यापर्यंत जाणून घ्या....

आज आम्ही तुम्हाला हिंदू धर्मातील अशा काही लग्नाच्या विधिंबद्दल सांगणार आहोत, ज्या सगळ्याच लोकांमध्ये होतात. परंतु त्याबाबत सर्वांनाच योग्य ती माहिती नसते.

May 19, 2022, 05:38 PM IST

'हे' तर फक्त निमित्तमात्र, कारण मात्र उद्याप गुढ... लग्नाच्याच रात्री नववधूची आत्महत्या

ज्या घरात दोन दिवसापूर्वी आनंदाचे वातावरण होते, त्याच घरात नववधूच्या आत्महत्येमुळे शोककळा पसरली आहे.

May 19, 2022, 03:07 PM IST

नवरा-बायकोच्या रोजच्या सवयी उद्ध्वस्त करु शकतात, त्यांचे वैवाहिक जीवन

चाणक्य नीतीमध्ये नात्यांशी संबंधित देखील अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख आहे.

May 18, 2022, 08:52 PM IST

तिचं नाव काय, ती कोणत्या बॅचची इथपासून सर्वच माहिती शोधण्यासाठी नेटकरी करतायत प्रयत्न....

पल्लवी जाधव जालन्यातल्या महिला सुरक्षेसाठी नेमलेल्या दामिनी पथकाचं नेतृत्व करत आहे.

May 18, 2022, 05:44 PM IST

लग्नानंतर विकी- कतरिनाच्या नात्याबाबत मोठा खुलासा; वाचून धक्काच बसेल

विकी आणि कतरिना त्यांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा समोर येतोय. वाचून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.

May 16, 2022, 12:46 PM IST

साठीच्या आजोबांचं 25 वर्षीय मुलीशी लग्न, व्हिडीओमध्ये अशी होती नववधूची प्रतिक्रिया

या व्हिडिओमध्ये नवरदेव हा जवळ-जवळ साठीचा दिसत आहे, तर नववधू त्याच्यापेक्षा अर्ध्या वयाची आहे.

May 15, 2022, 09:59 PM IST

सगळे पुरुष डान्सचा आनंद घेत होते, पण 'ती' आली आणि....पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ

खरंतर या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कोणतातरी कार्यक्रम सुरु आहे. ज्यामध्ये अनेक लोक डान्स करत आहेत. 

May 13, 2022, 10:29 PM IST

लग्नात नवरा-नवरीने स्वतःलाच लावून घेतली आग... व्हायरल व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ

 सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो सर्वांसाठीच धक्कादायक आहे. जो पाहून सर्वजण शॉक झाले आहेत.

May 13, 2022, 06:28 PM IST

लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूसोबत घडला असा प्रकार, ज्याचा तिने विचार देखील केला नसावा

लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो, कारण यानंतर ती एका नव्या आयुष्याला सुरुवात करणार असते.

May 12, 2022, 08:28 PM IST

हे तर अजबच, बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडसोबत महिला अडकली लग्नबंधनात... अशी आहे तिघांची कहाणी

या अनोख्या लग्नाची कहाणी 2018 साला पासून सुरु झाली, ज्याचा परिणाम काही भलताच झाला.

May 12, 2022, 05:47 PM IST

पहिल्या पत्नीला फसवून दुसऱ्या लग्नासाठी नवरदेव उभा, अखेर मांडवातच समोर आलं संपूर्ण प्रकरण

प्रीतीने सांगितले की, दोन वर्षांपूर्वी तिचे त्याच्याशी आर्य समाज मंदिरात लग्न झालं होतं.

May 12, 2022, 05:38 PM IST

अरेच्चा! ... म्हणून कंगनाला नवरदेव मिळेना; अखेर कारण समोर

कंगना रनौतला लग्न करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तिनं लग्नाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

May 12, 2022, 01:49 PM IST