marriage

लग्नाच्या स्टेजवर घडला विचित्र प्रकार, नवरदेवाच्या जागी प्रियकरानं घातला हार आणि...

गावातील एका लग्नादरम्यान  विचित्र प्रकार पाहायला मिळाला. ज्यामुळे उपस्थीत सगळ्याच लोकांना धक्का बसला आहे.

May 5, 2022, 05:34 PM IST

अजब प्रेमाची गजब कहाणी! प्रकृती बिघडली म्हणून रुग्णालयात आली आणि डॉक्टरच्या प्रेमात पडली

एका नजरेत सुरू डॉक्टरांसोबत प्रेम कहाणी, एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर... 

 

May 5, 2022, 03:47 PM IST

उर्फी म्हणते, मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही...'हे' धक्कादायक कारण समोर

उर्फी जावेदनं आणखी एक धाडसी विधान केलं आहे ते म्हणजे, मी मुस्लिम असले तरी मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही.  त्यामागचे कारणही तिनं उघड केलंय.

May 5, 2022, 12:43 PM IST

तरुणीची अशी ही बनवाबनवी... आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे, लग्न करत संसार थाटायचा आणि मग ...

Cheating on marriage : एका तरुणीचा कारनामा पाहिल्यास धक्का बसेल. आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. त्याच्याकडील पैसा बघून लग्नाचा खटाटोप करायचा. लग्न झाल्यावर संसार काही दिवस थाटायचा आणि नंतर भांडण उकरुन...

May 5, 2022, 12:03 PM IST

महिला आणि प्रियकराच्या प्रेमात जेव्हा नवऱ्याची एन्ट्री होते...प्रेम कहाणीत भलताच ट्वीस्ट

एके दिवशी जेव्हा या विवाहितेचा नवरा घरी नव्हता, तेव्हा तिने आपल्या प्रियकराला भेटायला बोलावले.

May 2, 2022, 09:06 PM IST

करिश्मा कपूर करतेय दुसरं लग्न?...'तो' फोटो दाखवल्यामुळं चर्चांना उधाण

'आस्क मी एनिथिंग' सेशन सुरू असताना, करिश्माच्या एका चाहत्याने अतिशय वैयक्तिक प्रश्न विचारला, प्रश्न होता,  ती पुन्हा लग्न करणार का?, करिश्माने दाखवला 'तो' फोटो

 

Apr 29, 2022, 10:46 AM IST

लग्नासाठी मुलगी पाहायला गेल्यावर 'या' चुका कधीही करु नका...

सुंदर गोष्टी नेहमीच चांगल्या असतात असे नाही. त्यामुळे जरा सांभाळून.

Apr 28, 2022, 08:43 PM IST

वैवाहिक जीवनात सुखी राहायचंय, 'या' 4 चुका प्रकर्षानं टाळा!

अशा काही सवयी असतात ज्याकडे दुर्लक्ष करता येतं पण काहीवेळा रुपांतर भांडणात होतं.

Apr 28, 2022, 01:11 PM IST

अरेच्चा !!! विकीशी लग्न करण्यासाठी कतरिनाची अट, पहिल्यांदाच मोठी माहिती समोर

मुंबईः बॉलीवूडमधील स्टार जोडी म्हणून ओळखले जाणारे अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ डिसेंबरमध्ये विवाह बंधनात अडकले. मात्र लग्नापूर्वी कॅटने विकीसमोर ठेवली होती 'ही' अट

Apr 28, 2022, 12:11 PM IST

9 बायकांसोबत राहाता यावं म्हणून 'प्रेमाचा टाइम टेबल' त्यानं काढला खरा, पण...

खरंतर आर्थरने आपल्या 9 बायकांना समान वेळ देता यावा यासाठी 'टाईम टेबल' बनवलं. परंतु...

Apr 27, 2022, 10:03 PM IST

'या' 10 चुका तुमच्या नात्यावर नकारात्मक परिणाम करतात, त्या आताच सुधारा

नात्यात या चुका करणं टाळा, ज्यामुळे तुमचं नातं पुढे नेण्यासाठी तुम्हाला मदत होईल आणि फार कमी भांडणं होतील.

Apr 27, 2022, 06:50 PM IST

लग्नाच्या दिवशी नवरा-नवरीमध्ये भयंकर भांडणं, नक्की काय घडलं? पाहा व्हिडीओ

व्हिडीमध्ये लग्नासाठी स्टेवर उभ्या असलेल्या वधू-वरांमध्ये एका छोट्या गोष्टीवरून भांडणं सुरु झाली, ज्यामुळे हे वाद लग्न तुटण्यापर्यंत पोहोचलं.

Apr 26, 2022, 05:34 PM IST

जोडव्या घालताना 'या' चुका करणं तुम्हाला महागात पडू शकतं...

जोडव्या घालणं हे विवाहित असल्याचं एक चिन्ह आहे. परंतु तुम्हाला माहितीय का की, यासाठी केलेल्या चुका पतीच्या आयुष्यासाठी धोकादायक ठरु शकतात.

Apr 25, 2022, 08:11 PM IST
Mumbai Marriage Registretion Problems Occured PT28S

VIDEO|लग्न नोंदणी प्रमाणपत्रासाठी अडचणी

Mumbai Marriage Registretion Problems Occured

Apr 25, 2022, 02:30 PM IST