marriage

रणवीरसोबत लग्नाआधी कोण आलं दीपिका पदुकोणच्या आयुष्यात? पाहा फोटो

Deepika Padukone Relationships: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका निहार पाड्यांसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा होती. रिपोर्ट्सनुसार दीपिका काही काळ सिद्धार्थ माल्ल्यासोबत रिलेशनशीपमध्ये होती. रणवीर कपूर आणि दीपिकाचे रिलेशन खूप चर्चेत राहिले. रामलीला शूटींग दरम्यान दीपिका आणि रणबीर सिंग रिलेशनशीपमध्ये आले आणि त्यांनी लग्न केले. 
रणबीर सिंगसोबत रिलेशनशीपमध्ये असताना इतर मुलांच्या संपर्कात होती, असे दीपिकाने कॉफी विथ करणमध्ये सांगितले. 

Oct 29, 2023, 01:53 PM IST

बायकोला स्वयंपाक येत नाही; घटस्फोट हवाय म्हणणाऱ्याला कोर्टाचा रिप्लाय! म्हणाले, 'पत्नी सुगरण नाही, तर...'

Relationship News : आपल्या पत्नीला चांगलं जेवण बनवता येत नाही, असं कारण पुढे करत एका व्यक्तीनं घस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. पण, केरळ उच्च न्यायालयानं त्याचं हे कारण उधळून लावलं. 

 

Oct 19, 2023, 09:40 AM IST

मोलकरीण बनून घरात शिरली, गतीमंद मुलाबरोबर काढले लग्नाचे खोटे फोटो; 200 कोटींसाठी रचला खतरनाक प्लान

पोलिसांनी एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी एका महिलेला मोलकरीण बनवून श्रीमंत व्यक्तीच्या घरी पाठवत असे. त्यानंतर मोलकरीण बनलेली ही महिला त्या व्यक्तीचं घर आणि प्रॉपर्टी हडपण्यासाठी कट रचत होती. पोलिसांनी या टोळीला अटक केली आहे.

Oct 5, 2023, 06:22 PM IST

Samudrik Shastra : मुलीच्या डोळ्यात दडलंय भविष्य; लग्नासाठी मुलगी शोधताना कायम लक्षात ठेवा

Samudrik Shastra : आजही आपल्याकडे अरेंज मॅरेज अधिक प्रमाणात होताना दिसतात. जर तुम्ही देखील लग्नासाठी मुलगी शोधत असाल तर मुलीच्या डोळ्यात तुमच्या घराचं भविष्य लपलेलं असतं. 

Sep 23, 2023, 02:27 PM IST

लग्नाच्या दिवशी नवऱ्याने असं काही केलं की तिने घेतला घटस्फोट; सासरची मंडळी कारण ऐकून थक्क

Wife Divorced Husband On Wedding Day: तिला तिच्या नातेवाईकांनी समजावण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र ती तिच्या निर्णयावर कायम राहिले. यासंदर्भातील सविस्तर भूमिकाही तिने मांडली आहे.

Sep 22, 2023, 03:20 PM IST

साखरपुडा मोडला, विवाहित पुरुषासोबत अफेअर अन् प्रायव्हेट फोटो झाले लीक! वयाच्या 40 व्या वर्षी लग्न करतेय 'ही' अभिनेत्री

Entertainment News : साखरपुडा मोडला, विवाहित पुरुषासोबत अफेअर अन् प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर लीक झाले. धनुष, थलपती, राणाशी नवा जोडलं गेलेली ही अभिनेत्री 40 व्या वर्षी लग्न करत आहे, अशी चर्चा रंगली आहे. 

Sep 22, 2023, 09:12 AM IST

Video : 'मी नवरीचा मुलगा...' वरासोबत वऱ्हाडी झाले आश्चर्यचकित

Viral Video : सोशल मीडियावर एका लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वधू वर एका टेबलावर बसले आहेत. त्यात एक मुलगा माइक घेऊन येतो आणि म्हणतो मी नवरीचा मुलगा आहे...

Sep 13, 2023, 03:37 PM IST

ती सध्या काय करते? स्वत:शीच लग्न करणारी क्षमा बिंदू संसारात खूश आहे का?

स्वत:शीच लग्न करणारी क्षमा बिंदूने नुकताच आपल्या लग्नाच्या पहिला वाढदिवस साजरा केला. मात्र, ती या लग्नामुळे खूश आहे का?

 

Aug 13, 2023, 06:37 PM IST

'या' सुंदर तरुणीला हवाय नवरा, 4 लाख रुपयेही देण्यास तयार; फक्त हवेत 'हे' 7 गुण

Viral News: लॉस एंजेलिसमधील (Los Angeles) 35 वर्षीय कॉर्पोरेट वकील ईव टिली कॉल्सनने (Eve Tilley-Coulson) टिकटॉकला (Tiktok) एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने आपल्याला एक चांगला पती हवा असून, तो शोधून देणाऱ्याला 4 लाख रुपये देऊ असं आश्वासन दिलं आहे. तिच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच चर्चा रंगली आहे. 

 

Jul 14, 2023, 12:16 PM IST

अल्पवयीन मुलीची लैंगिक संबंधासाठी संमती असल्यास तो बलात्कार कसा?; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

लैंगिक संबंधांच्या संमतीचे वय लग्नाच्या वयापासून वेगळं करणं आवश्यक आहे असं मत मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) मांडलं आहे. लैंगिक संबंध (Sexual Relationship) फक्त लग्नानंतर प्रस्थापित होत नाहीत, त्यामुळे या बाबीचा विचार केला पाहिजे असं हायकोर्टाने म्हटलं आहे. 

 

Jul 14, 2023, 09:53 AM IST

"मला न विचारता टोमॅटो का वापरला," नाराज पत्नी थेट घर सोडून गेली; पतीची पोलीस ठाण्यात धाव

Viral News: स्वयंपाकात पतीने टोमॅटो वापरल्याने पत्नीने थेट घर सोडून दिल्याची घटना समोर आली आहे. पतीचा डबा पुरवण्याचा व्यवसाय असून त्याने स्वयंपाक करताना पत्नीला न विचारताच टोमॅटो वापरला होता. यामुळे पत्नी नाराज झाली आणि घर सोडून गेली. 

 

Jul 13, 2023, 11:30 AM IST

बायको शिकली फरार झाली! लग्नाच्या 13 वर्षानंतर पतीने शिक्षिका बनवले, 'ती' हेडमास्टरसोबत पसार

उत्तर प्रदेश राज्य सेवा अधिकारी ज्योती मौर्य प्रकरण उजेडात आल्यानंतर आता अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत. असाच प्रकार बिहारमध्ये घडलाय. शिक्षिका बनल्यावर पत्नी सोडून गेली आहे. 

Jul 10, 2023, 04:22 PM IST

बहिणीच्या प्रेमविवाहाचा राग, संतापाच्या भरात भाऊ संसार उद्ध्व्स्त करायला गेला, पण सुदैवाने...

Bhandara Crime: बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने टोकाचे पाऊल गाठले, बहिणीचा संसार उद्ध्व्स्त करण्याच्या हेतूने केले भयंकर

Jul 5, 2023, 12:24 PM IST