नवरी मुलगी लग्न मंडपात पोहोचण्याऐवजी लिफ्टमध्ये अडकली आणि...
Bride stuck in lift at Bhayander : नवरी मुलगी लग्न मंडपात पोहोचली नाही. तिचा शोध घेतला असता लग्नाच्या काही क्षणाआधीच नवरी मुलगी लिफ्टमध्ये अडकल्याची धक्कादायक घटना भाईंदर येथे घडली. दरम्यान, अग्निशमन पथकाने घटनास्थळी पोहोचून नववधुची सुटका केली.
May 30, 2023, 09:17 AM ISTVIDEO: पांढरी बनियान आणि शॉर्ट्स; एअरपोर्टवर अशा अवतारानं आल्यानं वरूण धवन ट्रोल!
Varun Dhawan Trolled for Airport Look: सध्या सेलिब्रेटींच्या एअरपोर्ट लुकची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते त्यामुळे आता चर्चा रंगलेली आहे ती म्हणजे वरूण धवनची. एअरपोर्टवर वरूण धवन स्पॉट झाला आहे परंतु त्याच्या फॅशननं मात्र त्याची माती करून टाकली आहे.
May 28, 2023, 08:18 PM ISTमंडप सजला, वऱ्हाडी पोहोचले पण लग्नाचा बार उडणार इतक्यात पोलिसांसोबत तरुणी पोहोचले आणि अन् पुढच्याच क्षणी...
Ahmednagar Love Affairs News: लग्नाचा सोहळा सर्वत्र आनंदाचं वातावरण, गुरुजीने शुभमंगल सावधान म्हटलं तेवढ्यात लग्न मंडपात पोलिसांसोबत तरुणीची एन्ट्री होते आणि अन् मग..
May 24, 2023, 02:36 PM ISTभर रस्त्यात कारच्या बोनेटवर बसून फोटोशूट, पोलिसांनी पाठवलं गिफ्ट... पाहून नवरीचे डोळे फिरले
सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक नवरी मुलगी कारच्या बोनेटवर बसून फोटोशूट करताना दिसत आहे. यावर पोलिसांनी तिला आयुष्यभर लक्षात राहिल असं गिफ्ट पाठवलं आहे.
May 23, 2023, 09:34 PM ISTPhysical Relationship : भारतीय महिला पहिल्यांदाच कोणत्या वयात शरीरसंबंध ठेवतात? धक्कादायक आकडा समोर
Physical Relationship : देश पातळीवर बऱ्याचदा अनेक सर्वेक्षणं घेतली जातात. अशाच एका सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार भारतातील महिला आणि त्यांच्याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
May 20, 2023, 12:40 PM ISTलग्नात सप्तपदी सुरु असताना नवरी म्हणाला मला हा नवरा नको; कारण ऐकून वऱ्हाडी झाले शॉक
बोहल्यावर चढलेला नवरदेव रिकाम्या हाती परतला आहे. लग्नाच्या विधी सुरु असताना नवरीने लग्न थांबवले. यामुळे लग्न मंडपात एकच गोंधळ उडाला.
May 19, 2023, 10:52 PM ISTशरीरसंबंधांमुळं वजन वाढतं? पोटासह मागचा भाग खूप वाढतो, हा समज खरा की खोटा?
Weight Gain After Marriage : शारीरिक संबंध ठेवल्यानंतर वजन वाढतं का? पोटासह मागचा भाग खूप वाढतो. दररोज सेक्स केल्यामुळे वजन झपाट्याने वाढतं. महिला जाड तर पुरुष बारीक होतात, हा समज खरा की खोटा? काय आहे यामागचं सत्य आज आपण जाणून घेणार आहोत.
May 19, 2023, 03:05 PM IST
Pre Marriage Tips : लग्नाआधी 'या' गोष्टींचा नक्कीच विचार करा....
लग्न हा आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. यानंतर आयुष्य पूर्णपणे बदलते. लग्न झाल्यानंतरही तुमच्या जबाबदाऱ्या वाढवण्याबरोबरच तुमच्या स्वातंत्र्यावरही मर्यादा येतात. म्हणूनच लग्न करण्याआधी तुमच्या भावी जोडीदाराची ही माहिती मिळवणे खूप गरजेचे आहे.
May 18, 2023, 07:10 PM ISTLove Marriage करणा-यांचे सर्वाधिक घटस्फोट होतात; सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींचे निरीक्षण
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. पण आजच्या जमान्यात त्या गाठी तुटायला क्षुल्लक वाद आणि कारणही पुरेसं ठरत आहे. यामुळेच अलिकडे घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. त्यातचे प्रेम विवाह करणाऱ्याचे सर्वाधिक घटस्फोट होत आहेत.
May 17, 2023, 08:52 PM IST
गौतमी पाटील लग्नाच्या बेडीत अडकणार
Gautami Patil will get stuck in marriage
May 15, 2023, 10:30 PM IST"माझ्या बहिणीशीही लग्न करावं लागेल," नवरीमुलीने धरला हट्ट; अट ऐकून नातेवाईकही चक्रावले
दोन सख्या बहिणींनी एकाच तरुणाशी लग्न (Marriage) केल्याची अजब घटना समोर आली आहे. लग्नाची बोलणी करण्यासाठी पाहुणे आलेले असतानाच मोठ्या मुलीने आपली छोटी बहिणही आपल्यासोबत येईल अशी अट ठेवली. यानंतर सगळेच पाहुणे गोंधळले होते.
May 15, 2023, 01:56 PM IST
लव्ह-अरेंज नव्हे तर आता Separation marriage ट्रेंड
Separation marriage : तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज... असं तुम्हाला कुणी तरी विचारलं असेल. किंवा तुम्ही आमचं लव्ह मॅरेज, आमचं अरेंज मॅरेज असं सांगितलं असेल. पण आता नवीन ट्रेंड आला आहे, सेपरेशन मॅरेजचा...
May 13, 2023, 04:04 PM ISTअसाही एक 'मधुमास'! 48 वर्षीय शिक्षिकेने वयाने 26 वर्ष लहान विद्यार्थ्याशी केलं लग्न; PHOTO व्हायरल
Viral News: लग्न (Marriage) करायचं म्हटलं तर आपण आपल्यापेक्षा वयात दोन ते पाच वर्षांचा फरक असणारा जोडीदार शोधतो. पण सोशल मीडियावर (Social Media) एका लग्नाची चर्चा रंगली आहे ज्यामध्ये एका महिलेने आपल्यापेक्षा 26 वर्ष लहान तरुणाशी लग्न केलं आहे. विशेष म्हणजे महिला शिक्षिका असून तरुण तिचा विद्यार्थी आहे.
May 13, 2023, 12:31 PM IST
डोक्याला बाशिंग! लग्नासाठी नवरी मिळत नसल्याने जळगावमधील शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन
सध्या तरुणांच्या लग्नाचा विषय काहीसा अवघड झाला आहे. मुलींच्या अपेक्षांमुळे अनेक तरुणांची लग्न रखडली आहे. विशेषत: ग्रामीण भागात आणि शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी नवरी मिळने कठीण झाले आहेत.
May 12, 2023, 05:00 PM ISTलग्नानंतर महिला Google वर काय सर्च करतात माहितीय का? वाचून आश्चर्य वाटेल
Google Search : आजकाल कोणताही प्रश्न पडला की पहिलं गुगलवर सर्च करत राहतो. कारण गुगलकडे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. खरंच गुगल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग बनला आहे.
May 12, 2023, 01:16 PM IST