Big Boss फेम कपल Breakup च्या वाटेवर! 3 वर्षांपासून मालाडमध्ये Live-In मध्ये राहत होते पण..
Celebrity Breakup Famous Couple: मागील 3 वर्षांपासून ते एकत्र राहतात.
Dec 13, 2023, 03:31 PM IST'ही' लक्षणं दिसत असतील तर समजा तुमचा पार्टनर काहीतरी लपवतोय!
'ही' लक्षण दिसत असतील तर समजा तुमचा पार्टनर काहीतरी लपवतोय!
Dec 13, 2023, 01:15 PM ISTअभिनेत्री मयुरी वाघ हिनं विकत घेतलं नवं घर, फोटो केले शेअर
Mayuri Wagh Buys Home: अभिनेत्री मयुरी वाघ हिनं नवं घर घेतलं आहे. सध्या तिनं आपल्या नव्या घराचे फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतो आहे.
Dec 8, 2023, 01:25 PM ISTअभिनेता पियुष रानडे पुन्हा एकदा अडकला लग्नबंधनात.. कुणासोबत केलं लग्न?
Suruchi Adarkar Marriage : लग्नसराई सुरु होताच मराठमोळे कलाकार विवाहबंधनात अडकले आहेत. सुरुची अडारकर आणि पियुष रानडे विवाहबंधनात अडकले.
Dec 6, 2023, 01:10 PM ISTलग्नाआधी केळवण का करतात? 'या' पद्धतीमागचं खरं कारण?
हिंदू लग्नपद्धतीमध्ये केळणाला किती महत्त्व?
Dec 2, 2023, 01:09 PM IST
नवरदेव फक्त घोडीवरच का बसतो? अन् तेही पांढरीच घोडी का?
Wedding Rituals : हिंदू धर्मात लग्नात नवरदेव घोडीवर बसतो आणि आपल्या नवरीला घेऊन जाण्यासाठी येतो. तेही शुभ्र पांढऱ्या घोडीवर...पण तुम्ही कधी विचार केला का? नवरदेव मग तो घोड्यावर का येत नाही? 99 टक्के यांचं उत्तर तुम्हाला माहिती नसेल.
Dec 2, 2023, 10:42 AM ISTWeird Tradition : पती - पत्नी आणि आई! नवविवाहित जोडप्यांसोबत झोपते आई, 'या' जमातीत हनिमूनची विचित्र प्रथा
Weird Tradition : जगातील अनेक भागांमध्ये लग्नासंबंधीतही विविध परंपरेचे पालन केले जाते. त्यातील अशाच एका ठिकाणी हनिमूनबाबत विचित्र परंपरा आहे. तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटेल.
Nov 28, 2023, 10:10 PM ISTWeird Tradition : 'या' जमातीत बाप करतो लेकीशी लग्न! आई आणि मुली एकाच घरात नांदतात
Weird Tradition : एका जमातीत मुलगी वयात येताच तिचं लग्न वडिलांशी लावलं जातं. काय आहे या प्रथेमागील कारण आणि कुठे आहे ही परंपरा जाणून घेऊयात.
Nov 27, 2023, 08:00 PM IST'आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो', बहिणीने भावाशी बांधली लग्नगाठ
Brother Sister Marriage : बहीण भावाचं नातं हे पवित्र नात्यापैकी एक आहे. लग्नाचा विषय असल्यास बहीण भावाचं लग्न या समाजात मान्य नाही. पण या नात्याला तडा देणारी एक घटना समोर आली आहे. एका बहिणीने भावाशी लग्न केलं आहे.
Nov 27, 2023, 11:32 AM ISTभारतीय गोलंदाज अडकला विवाहबंधनात, गर्लफ्रेंडसह थाटामाटात केलं लग्न; पाहा शाही विवाहसोहळ्याचे फोटो
भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज नवदीप सैनी आपली प्रेयसी स्वाती अस्थानासह विवाहबंधनात अडकला आहे.
Nov 24, 2023, 01:19 PM IST
लग्नाची खरेदी इथंच झाली पाहिजे; ब्रँडेड पण स्वस्त बस्ता मुंबईतील बेस्ट मार्केट
Wedding Shopping : तुळशीच्या लग्नापासून लग्नाच्या मुहूर्ताला सुरुवात होते. तुमच्या घरात लगीन घाई असेल तर मुंबईतील या ठिकाणी ब्रँडेड पण स्वस्त बस्तासाठी तुम्ही नक्कीच जाऊ शकता.
Nov 21, 2023, 03:10 PM ISTसंघ अडचणीत, कर्णधार शॉपिंगमध्ये व्यस्त! लग्नासाठी बाबर आझमने भारतातून खरेदी केली इतक्या लाखांची शेरवानी
World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेनंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम लग्न करणार आहे. यासाटी त्याने जोरदार तयारी सुद्धा सुरु केल्याची माहिती मिळतेय. सध्या भारतात असलेल्या बाबर आझमने लाखो रुपयांची शेरवाणीसुद्धा विकत घेतली आहे.
Nov 3, 2023, 08:58 PM IST'वडील म्हणाले का करतोयस लग्न...?' वयाच्या चाळीशीत लग्न करताना संजय मोने यांनी सांगितला किस्सा
Sukanya Mone and Sanjay Mone: मराठीतही असे अनेक सेलिब्रेटी कपल आहेत ज्याची सोशल मीडियावर तूफान चर्चा रंगलेली असते. सध्या चर्चा आहे ती म्हणजे सुकन्या मोने आणि संजय मोने यांची. त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीतून आपल्या वैयक्तिक आयुष्याचा खुलासा केला आहे.
Nov 2, 2023, 07:54 PM ISTहोणाऱ्या पत्नीला I Love you ऐवजी, पाठवा 'हे' मन जिंकणारे अर्थपूर्ण मेसेज
Relationship Tips : मुळात आपल्याला साथ देणाऱ्या व्यक्तीसाठी काहीतरी खास करण्याची भावना प्रत्येकाच्याच मनात असते.
Nov 1, 2023, 03:44 PM ISTलग्न म्हणजे काय? विद्यार्थ्याचा निबंध वाचून शिक्षक कोमात, म्हणाले 'तू जरा..'
सोशल मीडियावर एका विद्यार्थ्याने लग्नावर लिहिलेला निबंध व्हायरल होत आहे. त्याने लिहिलेला निबंध वाचून शिक्षकांनाही धक्का बसला.
Oct 31, 2023, 05:07 PM IST