जीवाभावाच्या मित्र- मैत्रिणींनाही सांगू नका वैवाहिक आयुष्यातील हे 5 सिक्रेट; नाहीतर होईल पश्चाताप
Husband Wife Relation: काही नाती ही मैत्रीच्या पलीकडची असतात. अशा नात्यांमध्ये कधीच समोरच्याविषयीचे पूर्वग्रह बांधले नसतात. पण, मर्यादा इथंही गरजेची असते.
Oct 1, 2024, 02:39 PM IST
नवऱ्यासोबत भांडण झाल्यानंतर चुकूनही 'या' 4 गोष्टी करु नका, अन्यथा वैवाहिक आयुष्यात वादळ येईल
लग्नानंतर दोघा पती-पत्नींमध्ये भांडण होणं हे सामान्य आहे. कधी कधी क्षुल्लक गोष्टींवरुनही भांडणं होतात. मात्र अशावेळी काय करावं, हे समजत नाही.
May 21, 2024, 06:11 PM ISTप्रत्येक पत्नीला आपल्या नवऱ्याकडून हव्या असतात फक्त 'या' 5 गोष्टी
Relationship Tips : यशस्वी आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी केवळ प्रेमच नाही तर पत्नीला आनंदी ठेवणे देखील खूप महत्वाचे आहे. प्रत्येक पत्नीच्या पतीकडून काही अपेक्षा असतात, ज्या पूर्ण केल्या तर नात्यातील भांडणे कमी होतात आणि बंधही घट्ट होतात. पत्नींना त्यांच्या पतीकडून काय हवे असते, जाणून घेऊया पत्नींच्या गरजांबाबत.
Mar 19, 2024, 07:18 PM ISTRelationship Tips: बेडरुममध्ये वाद होतोय; जोडीदार जवळ येत नाही, फॉलो करा या टीप्स
Relationship Tips in Marathi: पती पत्नीे नाते हे अतिशय नाजुक असते. यात किंचीत जरी मतभेद झाले तरी वाद होवून दुरावा निर्माण होऊ शकतो. अनेकदा जोडप्यामध्ये बेडरुममध्ये वाद होतात. यामागे अनेक कारण असतात. जोडीदार जवळ येत नाही. अशा वेळेस काय करावे या बदद्ल जाणून घ्या.
May 17, 2023, 10:35 PM IST