फक्त साडेसात रूपयात या क्रिकेटरने केला विवाह
सुरेश रैना, हरभजन सिंग आणि दिनेश कार्तिक यांच्यानंतर आणखी एका क्रिकेटर क्लिन बोल्ड झाला आहे. भारतीय टीममधील जलद गोलंदाज वरून अॅरॉन हा देखील आज विवाहबंधनात अडकला आहे.
Feb 2, 2016, 07:30 PM ISTलग्नापूर्वी मुलीला हे ५ प्रश्न विचारा
लग्न हे माणसाच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे.
Jan 23, 2016, 10:28 PM ISTमुलींना लग्नादरम्यान विचारले जातात हे ५ प्रश्न
भारतीय संस्कृतीत लग्न म्हटलं की सुरुवात असते ती मुला-मुलींना पाहण्यापासून. आई-वडील मुलांसाठी मुलगा किंवा मुलगी बघत असतात. जेव्हा मुलीला मुलाचे नातेवाईक पाहायला येतात तेव्हा पासून प्रश्न सुरू होतात आणि लग्नानतंरही बरेच दिवस ते सुरू असतात. पाहा काय असतात ते प्रश्न जे मुलींना विचारले जातात.
Jan 17, 2016, 04:58 PM ISTया १० अभिनेत्रींनी केलंय उद्योगपतींशी लग्न
बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी उद्योगपतींसोबत लग्न केले आहे. त्यामध्ये आता असीनचीही भर पडली आहे.
Jan 11, 2016, 09:40 PM ISTया ३ कारणांमुळे करावे गर्लफ्रेंडसोबत लग्न
आज तरुण कॉलेजला जायला लागले की, फॅशन, गर्लफ्रेंड, गाडी यासारख्या गोष्टी साधारण झाल्या आहेत. आज अनेक तरुण-तरुणी एका रिलेशनशिपमध्ये असतात. पण अनेक तरुण त्यांच्या गर्लफेंडसोबत लग्न न करता दुसऱ्याच मुलीसोबत लग्न करतात.
Jan 11, 2016, 05:58 PM ISTअभिनेता चिन्मय उद्गीरकर अ़डकला विवाहबंधनात
अभिनेता चिन्मय उद्गीरकर आणि अभिनेत्री गिरीजा जोशी अडकले विवाहबंधनात.
Dec 27, 2015, 09:13 PM ISTदीपिकाने उघडलं सलमानच्या लग्नाचं गुपित
बॉलीवूडचे अनेक कलाकार कितीही काही झालं तरी सार्वजनिक ठिकाणी काहीही बोलणं टाळतात आणि जेव्हा सलमान खानच्या लग्नाचा विषय येतो त्यावर अनेक कलाकार तोंड बंद ठेवणे हाच पर्याय स्वीकारतात.
Dec 16, 2015, 06:22 PM ISTमंडपात जाण्यापूर्वी तिने ठेवली अनोखी अट
हरियाणामध्ये एका वधूने लग्नाच्या मंडपात जाण्यापूर्वी अचानक एक अट ठेवली. त्यामुळे तेथील उपस्थित प्रत्येकाच्याच भूवया उंचावल्या. तिने तिच्या होणाऱ्या पतीपासून एक वचन मागितलं. वधूने मागितलेलं वचन ऐकून मात्र प्रत्येकालाच आनंद झाला. वधूने तेथे उपस्थित प्रत्येकाचं मन जिंकलं.
Dec 14, 2015, 07:03 PM ISTपाक नावाचा साप उलटला, डसतोय हिंदूंना कायम!
पाकिस्तानमध्ये बळजबरीने केल्या जात असलेल्या धर्मांतरामुळे येथील अल्पसंख्याक हिंदू समुदाय त्रस्त झाला आहे. हिंदूंमधील लहान मुलींनाही बळ्जबरीने धर्म बदलण्यास भाग पाडले जात असल्याची तक्रार येथील हिंदूंनी केली आहे.
Feb 18, 2014, 01:38 PM IST