maruti alto 800 price

ऑल्टो ८०० बाजारात धडकणार...

मारूती सुझुकीची छोटी कार बाजारात येण्याची आता प्रतिक्षा संपली आहे. मारूती सुझुकी ऑल्टोचे ८०० सीसीचे नवीन मॉडेल पुढील आठवड्यात बाजारात दाखल होणार आहे.

Oct 9, 2012, 04:40 PM IST

पाच हजारांत बुक करा मारुती अल्टो ८००

मारूती सुझुकी ऑल्टोचे ८०० सीसीचे नवीन मॉडेल लवकरच बाजारात दाखल होणार आहे. या गाडीचे बुकींग सुरू झाले आहे. केवळ ५,०००रूपयांमध्ये बुकींग करता येणार आहे.

Oct 2, 2012, 11:49 AM IST