maruti wagonr

टाटा नेक्सॉनला मागे टाकत ही गाडी बनली नंबर 1, किंमत फक्त इतकी

2022 या वर्षाच्या गेल्या सहा महिन्यात कार उत्पादक कंपन्यांनी एकूण 14,86,309 गाड्या विकल्या आहेत. 2021 या वर्षातील पहिल्या सहा महिन्याच्या तुलनेत 17.51 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Jul 27, 2022, 06:41 PM IST

Maruti WagonR Vs Maruti Celerio या दोनपैकी कोणती गाडी सरस? माहिती वाचा आणि निवड करा

मारुती वॅगनआर आणि मारुती सेलेरियो या दोन गाड्यांपैकी एकाची निवड करताना कारप्रेमींमध्ये संभ्रम असतो. नेमकी कोणती गाडी खरेदी करावी? असा प्रश्न पडतो.

Jul 25, 2022, 01:20 PM IST

मारुती सुझुकी परवडणारी अल्टो, वॅगनआर कार बंद करणार? कारण...

भारतात मारुती सुझुकीच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे.

Jun 29, 2022, 03:15 PM IST

Maruti Alto ने अव्वल क्रमांक गमावला, विक्रीच्या बाबतीत ही कार ठरली नंबर 1

काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेल्या मारुती स्विफ्ट (Maruti Swift) कार ने खुपच कमी वेळात अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. या कार ने आधी बुकिंगचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. त्यानंतर आता स्विफने सर्वाधिक विक्री होणाऱ्या अल्टो कारला मागे टाकलं आहे.

May 26, 2018, 10:48 PM IST