match news

SL vs BAN : याला म्हणतात इन्स्टंट कर्मा! नियम शिकवणाऱ्या शाकिबचा अँजेलो मॅथ्यूजकडून हिशोब चुकता; पाहा Video

Angelo Mathews Wicket controversy : बांगलादेशचा कॅप्टन शाकिब अल हसन (shakib al hasan) याने टाईम आऊटसाठी अपिल केली होती. त्यामुळे मॅथ्यूज देखील नाराज झाल्याचं पहायला मिळालं. मात्र, बांगलादेशच्या डावात मॅथ्यूजने बदला घेतला.

Nov 6, 2023, 11:28 PM IST

शास्त्री-कोहलीच्या काळात सातत्याने संघाबाहेर, रोहित कॅप्टन होताच संधी, कोण आहे तो प्लेअर?

सहाजिकच आहे की कर्णधार बदलल्यामुळे खेळात आणि टीममध्ये अनेक बदल होणार.

Feb 20, 2022, 10:13 PM IST

T20 World Cup 2021: ICC टूर्नामेंटमध्ये हा व्यक्ती भारतासाठी Unlucky? न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये ही राहणार उपस्थित

या सामन्यात एक अशी व्यक्ती देखील असेल जी जवळजवळ प्रत्येक आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारताच्या पराभवात उपस्थित होती.

Oct 31, 2021, 06:19 PM IST

T20 World Cup : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हन मधून या 3 खेळाडूंना बाहेरचा रस्ता?

न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियामध्ये 3 मोठे बदल होऊ शकतात. चला त्या बदलांवर एक नजर टाकूया.

Oct 31, 2021, 04:29 PM IST

टी 20 वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तानी खेळाडूंसाठी वाईट बातमी, 'हे' पदार्थ खाण्यावर बंदी

2019 च्या विश्वचषकात भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तान संघाच्या फिटनेसबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले.

Oct 15, 2021, 08:16 PM IST

हे 3 भारतीय बॅट्समॅन एकदाही नाही झाले ODI मध्ये आऊट, काही मॅच खेळताच संपलं क्रिकट करीअर

हे तीन भारतीय फलंदाज नक्की आहेत तरी कोण याबद्द्ल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Oct 15, 2021, 01:15 PM IST

Arjun Tendulkar आणि Prithvi Shaw चा 10 वर्षांपूर्वीचा फोटो व्हायरल, MI ची टोपी घालून पाहिली वर्ल्ड कप फायनल

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर  (Arjun Tendulkar) आणि भारताचा युवा बॅट्समॅन पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Apr 5, 2021, 10:46 PM IST

IPL2021 | या खेळाडूला आयपीएल 2021 मध्ये द्यायचं आहे, विराट कोहली याला आव्हान

आयपीएल 2021 अद्याप सुरूही झालेली नाही, परंतु या भारतीय गोलंदाजाने त्याचा गेम प्लॅन जाहीर केला आहे.

Apr 5, 2021, 10:44 PM IST