IND vs PAK: टीम इंडियाचं भारतीयांना दिवाळी गिफ्ट; पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला चारली धूळ
विराट आणि हार्दिक पंड्याने हरत आलेला सामना विजयाच्या दिशेने खेचून आणला.
Oct 23, 2022, 05:23 PM ISTIND vs PAK: टॉसच्या वेळी Rohit Sharma ने केली ही मोठी चूक; चाहत्यांनाही विश्वास बसेना!
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Oct 23, 2022, 04:00 PM ISTVIDEO । भारताच्या विजयासाठी फॅन्सकडून होमहवन
Indian Team Fans Pray For India Victory
Oct 23, 2022, 01:00 PM ISTटीम इंडिया 'या' खेळाडूच्या जोरावर जिंकणार T20 World Cup! ऋषभ पंतनं सांगितलं सिक्रेट
T20 World Cup जेतेपदासाठी टीम इंडिया प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. असं असताना भारताच्या आजी माजी क्रिकेटपटूंनी जेतेपदावरून आपली मतं व्यक्त केली आहेत. सुनिल गावसकर यांच्या मते टीम इंडिया (Team India) अंतिम फेरीत पोहोचेल, तर कपिल देव यांनी सेमीफायनलमध्ये पोहोचेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली आहे. दुसरीकडे टीम इंडिया स्टार यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतनं टी 20 वर्ल्डकपबाबत (T20 World Cup) सिक्रेट सांगितलं आहे.
Oct 20, 2022, 01:10 PM ISTT20 World Cup: Live सामना सुरु असताना लहान बाळासोबत मोठी दुर्घटना, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण!
ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-20 वर्ल्डकपदरम्यान एक छोटा मुलगा जमिनीवर डोक्यावरच पडला.
Oct 19, 2022, 04:28 PM ISTT20 WC IND vs PAK: महामुकाबल्यावर महासंकट! भारत पाकिस्तान सामना रद्द होण्याची शक्यता
सध्या सर्व क्रिकेटप्रेमी एकाच दिवसाची वाट पाहतायत. तो दिवस म्हणजे पुढचा रविवार. 23 ऑक्टोबर रोजी क्रिकेटच्या मैदानावर मोठं महायुद्ध रंगणार आहे.
Oct 16, 2022, 11:11 AM ISTवॉर्म-अप सामन्यात पराभवानंतर Virat Kohli ने घेतली हार्दिक पंड्याची शाळा
पराभवानंतर विराट कोहलीने हार्दिक पंड्याची शाळा घेतली आहे.
Oct 14, 2022, 03:08 PM ISTIND vs SA ODI: मालिका विजयानंतर कर्णधार शिखर धवनची प्रतिक्रिया; म्हणाला, "पहिल्या सामन्यात..."
मालिकावीर म्हणून मोहम्मद सिराज आणि सामनावीर म्हणून कुलदीप यादवला गौरविण्यात आलं. या मालिका विजयानंतर कर्णधार शिखर धवननं आपलं मत व्यक्त केलं.
Oct 11, 2022, 07:39 PM IST'नवे पण छावे' भारताचा आफ्रिकेविरूद्ध मालिका विजय
भारताच्या नव्या दमाच्या पोरांनी आफ्रिकेला पाजलं पाणी, साकारला मालिका विजय!
Oct 11, 2022, 06:48 PM ISTVideo | "जनतेने खोक्याच्या चिता पेटवल्या तर गेंड्याची कातडीही जळून जाईल," सामनाच्या अग्रलेखातून विखारी टीका
If people light box pyres, rhinoceros skins will also burn," Saamna's front page scathes
Oct 11, 2022, 06:25 PM ISTकुलदीप यादवची कमाल, दक्षिण आफ्रिकेचं 99 धावांवर 'काम तमाम'
कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर आफ्रिकेच्या फलंदाजांची उडाली दाणादाण
Oct 11, 2022, 04:31 PM ISTIND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात 'हा' स्टार खेळाडू करणार डेब्यू!
बीसीसीआयने दीपक चहरच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा टीममध्ये समावेश केला आहे.
Oct 9, 2022, 08:33 AM ISTLive मॅच सुरु असताना Rohit Sharma च्या नाकातून रक्तस्राव; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा T20 सामना गुवाहाटीमध्ये खेळला गेला.
Oct 3, 2022, 12:42 PM ISTSuryakumar Yadav ला MOM मिळायला...; अवॉर्ड मिळाल्यानंतर असं का म्हणाला के.एल राहुल?
दरम्यान सामन्यानंतर के.एल राहुलने मोठं विधान केलं आहे.
Oct 3, 2022, 11:20 AM ISTइंजेक्शन, गोळ्या द्या...काहीही करा...; तिसरी T20 खेळण्यासाठी Suryakumar Yadav ची अशी सुरु होती धडपड
या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो Suryakumar Yadav.
Sep 26, 2022, 11:39 AM IST