match

आशिया कपच्या वेळापत्रकावरून बीसीसीआय संतप्त

२०१८ साली होणाऱ्या आशिया कपच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे.

Jul 26, 2018, 07:43 PM IST

भारताविरुद्धच्या टेस्टसाठी इंग्लंडच्या टीमची घोषणा, निवृत्त खेळाडूला संधी

भारत आणि इंग्लंडमधल्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

Jul 26, 2018, 07:12 PM IST

इंग्लंडविरुद्धच्या 'टेस्ट'आधी पुजाराच्या फॉर्ममुळे कोहली चिंतेत

भारत आणि इंग्लंडमधल्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. 

Jul 26, 2018, 06:33 PM IST

भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडचा विश्वविक्रम होणार

टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता भारत आणि इंग्लंडमध्ये ५ टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे.

Jul 25, 2018, 11:36 PM IST

नवा सेहवाग! भारताच्या या क्रिकेटपटूचा नवा विक्रम

भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेली अंडर १९ यूथ टेस्ट सीरिज जोरदार चर्चेत आहे.

Jul 25, 2018, 08:15 PM IST

चर्चा अर्जुन तेंडुलकरची पण हिरो विदर्भाचा अथर्व तायडे!

भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेली अंडर १९ यूथ टेस्ट सीरिज चर्चेत आहे. 

Jul 25, 2018, 06:29 PM IST

भारतीय टीम नाराज, सराव सामना ३ दिवसांचा केला

टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता भारत आणि इंग्लंडमध्ये ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे. 

Jul 24, 2018, 08:51 PM IST

स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांमुळे ग्लेन मॅक्सवेल हैराण

स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल हैराण झाला आहे.

Jul 24, 2018, 04:06 PM IST

आर.अश्विनही काऊंटीमध्ये खेळणार

इंग्लंडमधली कामगिरी सुधारण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी गेले आहेत.

Jul 23, 2018, 09:11 PM IST

विराट कोहली खोटं बोलतोय, इंग्लंडच्या खेळाडूचा आरोप

भारत आणि इंग्लंडमधल्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला अजून सुरुवात झालेली नाही.

Jul 23, 2018, 06:31 PM IST

१२व्या बॉलवर विकेट घेणारा अर्जुन तेंडुलकर शून्य रनवर आऊट

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळपास सगळीच रेकॉर्ड स्वत:च्या नावावर करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मुलाचं क्रिकेटमध्ये आगमन झालं आहे. 

Jul 19, 2018, 04:33 PM IST

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी विकेट कीपर कोण?

इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमधली शेवटची आणि निर्णायक वनडे मंगळवारी खेळवण्यात येणार आहे. 

Jul 16, 2018, 08:37 PM IST

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी कोणाला संधी मिळणार?

भारत आणि इंग्लंडमध्ये शेवटची आणि तिसरी वनडे मॅच १७ जुलैला खेळवण्यात येणार आहे. 

Jul 15, 2018, 11:32 PM IST

टेस्ट टीमच्या निवडीआधीच हे दोन खेळाडू इंग्लंडमध्ये

भारत आणि इंग्लंडमध्ये शेवटची आणि तिसरी वनडे मॅच १७ जुलैला खेळवण्यात येणार आहे.

Jul 15, 2018, 10:58 PM IST

विराट धोनीवर भारी पडला, आक्रमक कर्णधारानं 'कॅप्टन कूल'ला हरवलं

जगभरामध्ये फूटबॉलचा फिव्हर जोरात आहे.

Jun 30, 2018, 05:41 PM IST