mathura

मथुरेत जन्मलं दोन डोक्याचं बाळ; एकाचा रंग गोरा तर दुसरा काळा!

मथुरेत एका महिलेनं एका अजब बाळाला जन्म दिला. या चिमुकल्याला दोन मान आणि दोन डोके आहेत. पण, जन्मानंतर थोड्याच वेळात या बाळाचा मृत्यू झालाय. 

Aug 5, 2015, 12:31 PM IST

हायवेवर उतरवले हवाई दलाचे विमान

भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान उतरविण्याचा यशस्वी प्रयोग, यमुना द्रुतगती मार्गावर आज पहिल्यांदा  करण्यात आला.

May 21, 2015, 03:01 PM IST

यमुना एक्सप्रेसवेवर एअरफोर्स विमानाचं यशस्वी लँडिंग!

मथुरेच्या यमुना एक्स्प्रेसवेवर यशस्वीरित्या एअरफोर्स एअरक्राफ्ट लँडिंग चाचणी यशस्वीरित्या पार पडली. भारतात पहिल्यांदाच रनवे व्यतिरिक्त रस्त्यावर विमान उतरवण्याचा हा प्रयत्न करण्यात आला. 

May 21, 2015, 10:21 AM IST

दिल्लीत उबेर टॅक्सी सर्व्हिसवर बंदी, टॅक्सीचालकाचा गुन्हा उघड

दिल्लीत उबेर टॅक्सी सर्व्हिसवर तात्काळ बंदी घालण्यात आलीय. शुक्रवारी एका महिलेवर टॅक्सी ड्रायव्हरनं बलात्कार केल्याची घटना घडली. त्यानंतर दिल्लीत सरकारनं हा निर्णय घेतलाय. एका टॅक्सी सेवेत रजिस्टर्ड ड्रायव्हरनं असं कृत्य केल्यानं आता दुसऱ्या कॅब ऑपरेटर्सवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. 

Dec 8, 2014, 04:12 PM IST

'इतर राज्यातील विधवांनी मथुरेत गर्दी करू नये'

केदारनाथच्या प्रलयावर उमा भारती यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर, भाजपच्या खासदार हेमामालिनी  यांनी देखिल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांची ही वादग्रस्त वक्तव्य अधिक चर्चेत आली आहेत.

Sep 18, 2014, 03:16 PM IST

हेमा मालिनीवर आचारसंहिता भंगचा गुन्हा

मथुरामधून भाजपने उमेदवारी दिलेली बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी राज्यसभा सदस्य हेमा मालिनीवर आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mar 26, 2014, 12:57 PM IST

गोकुळाष्टमीचा उत्सव जल्लोषात

आज कृष्ण जन्माष्टमी आहे. कंसाचा विनाश करणाऱ्या श्रीकृष्णाचा आज जन्मदिवस आहे. संपूर्ण देशभरात हा जन्मदिवस गोकुळाष्टमीच्या रूपात साजरा केला जातो. मथुरेत कृष्णाचा जन्म झाला असल्याचं मानलं जातं.

Aug 28, 2013, 06:01 PM IST

यूपीतील रेल्वे अपघातात १५ ठार

उत्तर प्रदेशात हाथरस येथील रेल्वे दुर्घटनेत १५ प्रवासी ठार झाले आहेत. आज सकाळी हाथरस येथे रेल्वेची धडक कारला बसल्याने हा अपघात झाला. हा अपघात आज सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास एका रेल्वे क्रॉसिंगजवळ झाला.

Mar 20, 2012, 10:41 AM IST