mathura

वडिलांना समलैंगिक असल्याचं समजताच मुलाचं धक्कादायक कृत्य; पोलिसांनी गोळ्या घातल्या अन्...

समलैंगिक नात्याला विरोध केल्याने एका मुलाने आपल्या तीन मित्रांच्या मदतीने वडिलांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. यानंतर त्याने हा मृतदेह पेटीत भरला आणि त्याची विल्हेवाट लावली. 

 

May 14, 2024, 01:05 PM IST

मीराप्रमाणे कृष्ण भक्तीत लीन! 23 वर्षांची शिवानी, बाळ कृष्णासोबत घेणार 7 फेरे

Shivani Marry Laddu Gopal: शिवानीचे लग्न कोणत्या खास व्यक्तीसोबत नव्हे तर लड्डू गोपालसोबत होणार आहे. 

Mar 24, 2024, 08:36 AM IST

Mathura Idgah Case: 'इंशाल्लाह, तुला बॉम्बने उडवेन, याचिका...'; हिंदू याचिकाकर्त्याला पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी

Krishna Janmabhoomi Mathura Shahi Idgah Case: मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ति निर्माण ट्रस्टचे ते अध्यक्ष असून श्रीकृष्ण जन्मभूमी- शाही इदगाह मशिद प्रकरणातील हिंदू पक्षाची बाजू मांडणारे मुख्य याचिकाकर्ते आहेत.

Feb 24, 2024, 02:16 PM IST

मोबाईलच्या नादात ट्रेन चढली प्लॅटफॉर्मवर, मथुरा अपघाताचे इनसाइड CCTV फुटेज समोर

Mathura Train Accident CCTV Footage:  कर्मचाऱ्याने आपली बॅग निष्काळजीपणे इंजिनच्या थ्रॉटलवर (एक विशेष उपकरण) ठेवली आणि नंतर आपल्या मोबाईल फोनवर काहीतरी पाहण्यात व्यस्त झाला. पिशवीच्या दाबामुळे, थ्रोटल पुढे जाण्याच्या स्थितीत गेले, परिणामी EMU प्लॅटफॉर्मच्या दिशेने पुढे सरकले.

Sep 28, 2023, 03:13 PM IST

...अन् लोकल ट्रेन थेट प्लॅटफॉर्मवर चढली! रात्री पावणेअकराला घडला विचित्र अपघात

EMU train climbs on platform: रात्री पावणेअकराच्या सुमारास लोको पायलेटने इंजिनचा ताबा घेतल्यानंतर तो ट्रेन सुरु करत असतानाच अचानक इंजिनने वेग पडला अन् नको ते घडलं.

Sep 27, 2023, 08:49 AM IST
Mathura Ground Report Situation And Prepration Before Biparjoy Cyclone PT2M2S

Biparjoy Cyclone । बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातला धडकणार

Mathura Ground Report Situation And Prepration Before Biparjoy Cyclone

Jun 15, 2023, 12:10 PM IST

"मुख्याध्यापक गळ्यात हात टाकायचे अन् नंतर विद्यार्थ्यांसमोरच....," शिक्षिकेने शिक्षक अधिकाऱ्यासमोर मांडली व्यथा

Crime News: मथुरा (Mathura) येथे एका मुख्याधपकाला शिक्षेकेसह असभ्य वर्तन आणि छेडछाड केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आली आहे. आपण विरोध केला असता शाळेतून काढून टाकण्यात आल्याची धमकी दिल्याचा आरोप शिक्षिकेने केला आहे. 

 

Apr 8, 2023, 02:57 PM IST

Ayushi Murder: श्रद्धा वालकरनंतर आयुषी यादव हत्या प्रकरणाने देश हादरला, मृतदेह बॅगेत सापडला...

तब्बल 20 हजार मोबाईल कॉल्स आणि 210 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, वडीलच निघाले मारेकरी 

Nov 21, 2022, 03:05 PM IST

हेमा मालिनींकडून Kangana Ranautची राखी सावंतशी तुलना; कंगना लढवणार निवडणूक...

कंगना रणौत उत्तर प्रदेशातील मथुरा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची चर्चा सुरुय

Sep 24, 2022, 06:57 PM IST
Video | Janmashtami excitement spread throughout the country PT41S

Video | देशभरात जन्माष्टमीचा उत्साह शिगेला

On the occasion of Janmashtami, an atmosphere of excitement can be seen in various places across the country today. From the ISKCON temple in Delhi to Mutheret, the procession of devotees can be seen on the occasion of Gokulshtami.

Aug 19, 2022, 02:20 PM IST