matthew perry death

फ्रेंड्स फेम मॅथ्यू पेरीचा मृत्यू नक्की कशामुळं? पोलिसांना घरात सापडली भलतीच औषधं

How did Matthew Perry die: मॅथ्यू पेरी यांचा मृत्यू कसा झाला याविषयी चर्चा रंगत असताना पोलिसांना त्यांच्या घरात वेगळीच औषध सापडली आहे.

Oct 30, 2023, 02:25 PM IST

Matthew Perry Death: नशेच्या आहारी, मग तुटला साखरपुडा...; Friendsचा 'चँडलर बिंगसोबत काय घडलं होतं?

मॅथ्यू पेरीच्या चाहत्यांसाठी शनिवार एक दुःखद बातमी घेऊन आला. , 54 वर्षिय मॅथ्यू पेरीचं लॉस एंजेलिस येथील घरी निधन झालं. त्याच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. 

Oct 29, 2023, 06:24 PM IST