matunga

माटुंग्याचं साऊथ इंडियन पदार्थांसाठी लोकप्रिय रामाश्रय

कधी या ठिकाणी गेलात तर खाण्याचा आस्वाद नक्की घ्या, असे हे ठिकाण आहे.

Aug 13, 2017, 04:30 PM IST

माटुंगा स्टेशनवर महिलाराज, देशातलं पहिलं रेल्वे स्टेशन

मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकावर सध्या महिलाराज पाहायला मिळतं आहे. याच कारण म्हणजे या स्थानकाच संपूर्ण व्यवस्थापन हे महिला कर्मचाऱ्यांमार्फत केलं जातं आहे. त्यामुळेच देशभरात मध्य रेल्वे वरील फक्त महिलांन मार्फत चालवलं जाणार माटुंगा हे पहिलं रेल्वे स्थानक ठरलं आहे.

Jul 12, 2017, 09:25 AM IST

...या रेल्वे स्टेशनवर असतील केवळ महिला कर्मचारी!

आता भारतात असंही एक रेल्वे स्टेशन असेल जिथे केवळ महिलांचंच राज्य असेल... होय, आणि हे स्टेशन देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतल्या मध्य रेल्वे मार्गावरच एक स्टेशन आहे. 

Jun 2, 2017, 11:18 AM IST

रस्ता रुंदीकरणासाठी माटुंग्याच्या इंडियन जिमखान्याचा बळी?

मुंबईत मोकळ्या जागा जवळपास संपल्या असून आता संबंधितांचा डोळा खेळाच्या मैदानांवर पडू लागलाय. 'माटुंगा इंडियन जिमखान्या'लगतचा रस्ता रुंद करण्यासाठी मैदानाचाच लचका तोडण्यात आला असून वृक्षांचीही कत्तल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे सर्व नियमांमध्ये बसवूनच आम्ही करत असल्याचा दावा संबंधित करत आहेत. 

Apr 15, 2017, 09:15 PM IST

फोटो : मुंबईतल्या माटुंग्यात घ्या नर्मदा परिक्रमेचा अनुभव!

मुंबईमध्ये राहून तुम्हाला नर्मदा परिक्रमेचा अनुभव घ्यायचाय? अमर कंटक ते भरूच असा प्रवास करायचाय? तोदेखील एका पुलाखाली?

Jun 17, 2016, 02:06 PM IST

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'पायवाट'चं आज मुंबईत स्क्रिनिंग

शिक्षण विभागात राष्ट्रीय पुरस्कार विजेता लघु चित्रपट 'पायवाट'ची स्क्रिनिंग आज मुंबईत होणार आहे. पायवाटचं दिग्दर्शन मिथुनचंद्र चौधरी यांने केलं आहे. 

May 18, 2016, 02:31 PM IST

चला खेळुया मंगळागौर : महाअंतिम सोहळा, माटुंगा

महाअंतिम सोहळा, माटुंगा

Sep 15, 2015, 06:37 PM IST

नशेत झिंगणालेल्या भिकारी महिलेकडं सापडलेलं ते बाळ कुणाचं?

मुंबईतल्या माटुंगा पोलीस स्टेशनमध्ये सध्या नंदनवन फुललंय. एका दोन महिन्यांच्या गोंडस बाळाचा लळा संपूर्ण पोलीस ठाण्याला लागलाय. कसा तो पाहा... या बाळाला त्याच्या आईकडे पोहोचवण्यासाठी 'झी मीडिया'ने मोहीम उघडलीय. 

Aug 6, 2015, 11:34 AM IST