UP ELECTION 2022 : टिकैत यांचा प्रभाव टिकेल काय?
उत्तर प्रदेश निवडणुकीत राकेश टिकैत यांचा करिष्मा कितपत आहे, यावर 'झी २४ तास'चे दिल्ली प्रतिनिधी रामराजे शिंदे यांचा विशेष ब्लॉग
Jan 18, 2022, 02:39 PM ISTहैदराबाद एन्काऊंटर : मायावतींकडून पोलिसांचं कौतुक
हैदराबाद एन्काऊन्टर : मायावतींकडून पोलिसांचं कौतुक
Dec 6, 2019, 02:35 PM ISTबसपा अध्यक्ष मायावती LIVE
बसपा अध्यक्ष मायावती LIVE
Mayavati Press Conference 04th June 2019
सामूहिक बलात्कारप्रकरणात दोषी असलेल्यांपैकी एकास अटक.
मायावतीचा पंतप्रधानांवर हल्लाबोल, दलित अत्याचारांबाबत राजीनामा द्या-मायावती
May 13, 2019, 06:55 PM ISTलखनऊ | बसपा अध्यक्ष मायावतींचं मतदान
Loksabha Election 2019 Fifth Phase Of Election Mayavati Voted At A Polling Booth In UP_s
बसपा अध्यक्ष मायावतींचं मतदान
उ.प्रदेश : माया-मुलायम एकत्र आले, मोदींना बोगस ठरवले
उ.प्रदेश : माया-मुलायम एकत्र आले, मोदींना बोगस ठरवले
Apr 19, 2019, 04:20 PM ISTशरद पवार - मायावतींची बैठक... नेमकं काय शिजतंय?
आता परिस्थिती बदलली असल्याचं बसपा नेत्यांनी म्हटलंय.
Jul 27, 2018, 01:14 PM ISTव्हिडिओ : कर्नाटकात सोनिया-मायावती यांचं एकमेकांवरचं प्रेम उफाळलं
दोघांनी एकमेकांची अगदी प्रेमानं विचारपूस केली... काही काळ त्यांनी एकमेकांचे हातातले हात सोडले नाहीत...
May 23, 2018, 05:01 PM IST'बसपाचा पैसा नियमानुसारच बँकेत जमा' - मायावती
बसपाचा पैसा नियमानुसारच बँकेत जमा करण्यात आला आहे. आमचे कार्यकर्ते हे लांबून येत असतात, देशभरातून येताना ते मोठ्या नोटा आणतात, त्याचा नोटा आम्ही बँकेत जमा केल्या.
Dec 27, 2016, 12:26 PM ISTभाजपला मायवतींशी घेतलेला पंगा उत्तर प्रदेशात महाग पडणार
बसपाच्या अध्यक्षा मायवतींविरोधात उत्तर प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी केलेल्या अभ्रद वक्तव्याची किंमत आता भाजपला मोजावी लागण्याची शक्यताय. उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक अवघी काही महिन्यावर असताना बसपाला या मुद्द्यावरून आयतं कोलीत मिळाले आहे.
Jul 21, 2016, 11:21 AM ISTमुलायमसिंग यांच्याबरोबर युती नाही - शरद यादव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2014, 03:27 PM ISTमाजी मुख्यमंत्री मायावती थोडक्यात बचावल्या
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती थोडक्यात बचावल्या आहेत, लखनौत विमान उतरविण्यात येत होते, यावेळी तांत्रिक बिघाड झाला मात्र सुदैवाने अपघात टळला.
Apr 14, 2014, 06:25 PM ISTमहाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बनवून दाखवेन- मायावती
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपा प्रमुख मायावती यांनी आज नागपूरमध्ये सभा घेतली. यावेळी भाषणामध्ये महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बनवून दाखवेन, अशी ग्वाही दिली. महाराष्ट्राचा विकास करून त्याचं उत्तर प्रदेश बनवायचं असेल, तर आम्हाला सत्ता द्या. असं या वेळी मायावती म्हणाल्या.
Feb 17, 2013, 04:15 PM ISTमायावतींच्या चौपट अखिलेश यादवचा पार्क
मायावतींना बनवलेल्या पार्कमधील मोकळ्या जागेत हॉस्पिटल बनवण्याचं अश्वासन देणारे समाजवादी पार्टीचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आता समाजवादी पार्टीचे नेते जनेश्वर मिश्रा यांच्या नावाने पार्क बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
Aug 8, 2012, 05:12 AM ISTमायावतींच्या पुतळ्यावर नवनिर्माण सेनेचा प्रहार
उत्तर प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचा पूर्णाकृती पुतळा फोडण्यात आला. हा पुतळा नवनिर्माण सेनेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकणावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
Jul 26, 2012, 05:36 PM IST