मुंबईच्या महापौर सर्वांच्या मनातलं बोलल्या - जितेंद्र आव्हाड
Jul 20, 2015, 10:44 PM ISTवसई-विरार पालिकेचा महापौर प्रविणा ठाकूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2015, 11:16 AM ISTकोल्हापूरच्या लाचखोर महापौर तृप्ती माळवी यांची उचलबांगडी
कोल्हापूरच्या लाचखोर महापौर तृप्ती माळवी यांची अखेर महापौरपदावरून उचलबांगडी झालीय. त्यांचं नगरसेवक पदही रद्द सरकारनं रद्द केलंय.
Jun 18, 2015, 08:16 PM ISTपुण्यातील धोकादायक वाडे, इमारती पाडणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2015, 02:11 PM IST'शहिदांच्या कुटुंबियांच्या पाठिशी मनपा'- महापौर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 12, 2015, 10:22 AM ISTराष्ट्रवादीचे नगरसेवक संपर्कात - एकनाथ शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत, असं पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.
May 7, 2015, 10:09 PM ISTनवी मुंबई महापालिकेत सत्तेसाठी 'आघाडी'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2015, 10:44 AM ISTऔरंगाबाद महापौरपदाचा तिढा सुटला, युतीचं फॉर्म्युल्यावर एकमत
औरंगाबाद महापालिकेच्या महापौरपदाचा तिढा सुटलाय.. महापौरपदाबाबात शिवसेना आणि भाजपमध्ये एकमत झालंय. महापौरपद चार वर्ष शिवसेनेकडे आणि एक वर्ष भाजपकडे राहणार आहे.
Apr 28, 2015, 08:57 AM ISTमहापौरपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? सोनावणेंचं नाव आघाडीवर
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत यश संपादन केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसला वेध लागलेत ते महापौर पदाच्या निवडणूकीचे. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळाल्यानं त्यांचाच महापौर बसणार हे जवळ जवळ निश्चित झालंय. मात्र राष्ट्रवादीतही महापौर पदासाठी अनेक दावेदार असल्यानं गणेश नाईक नेमकं कोणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ घालतात याची उत्सूकता शिगेला पोहचलीय.
Apr 26, 2015, 11:56 AM ISTयुतीत वितुष्ट: सेना-भाजप दोघांकडून महापौरपदासाठी अर्ज दाखल
औरंगाबादच्या महापौर पदावरून युती पुन्हा विभक्त होणार असं चित्र निर्माण झालंय. शिवसेना आणि भाजपकडून महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळं आता महापौर कुणाचा हाच औरंगाबादच्या राजकारणातील चर्चेचा विषय ठरतोय.
Apr 26, 2015, 11:07 AM ISTऔरंगाबाद महापौराचा तिढा कायम, बैठकीत तोडगा नाही
औरंगाबाद महापालिका महापौरपदाचा तिढा सुटण्याची काही चिन्हं अजून दिसत नाहीत. याच मुद्यावर सकाळी मुंबईत युतीची बैठक झाली. मात्र बैठकीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहे दानवे आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकारांशी बोलणं टाळलं.
Apr 25, 2015, 04:17 PM ISTऔरंगाबादमध्ये अडीच-अडीच वर्ष महापौरपदाचा फॉर्म्युला निश्चित - सूत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2015, 11:41 AM ISTऔरंगाबादमध्ये अडीच-अडीच वर्ष महापौरपदाचा फॉर्म्युला निश्चित - सूत्र
औरंगाबादमधील युतीच्या सत्तास्थापनेचा तिढा सूटल्याचं कळतंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अडीच-अडीच वर्षांसाठी महापौरपद असा फॉर्म्यूला निश्चित झाल्याचं कळतंय.
Apr 25, 2015, 09:16 AM ISTऔरंगाबाद महापौर पदावर भाजपचा दावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2015, 07:39 PM IST