मुंबई | आमीर खानने साजरा केला ५३ वा वाढदिवस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 14, 2018, 03:58 PM IST.... म्हणून मीडियावर भडकली अनुष्का शर्मा
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली काही महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकले. दोघांनीही फॅन्स आणि मीडियापासून लपून इटलीमध्ये लग्नाची गाठ बांधली. विरूष्काचं लग्न सिक्रेट ठेवण्यामध्ये ते यशस्वी ठरले. मात्र मीडियामध्ये या लग्नाची खूपच चर्चा झाली.
Mar 9, 2018, 03:30 PM ISTVIDEO : पत्रकारांवर का भडला कॅप्टन विराट कोहली
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नुकतेच मीडियाला आपल्या निशाण्यावर घेतलं.
Feb 18, 2018, 09:12 AM ISTमोहन भागवत यांच्या विधानाचा विपर्यास- आरएसएस
भारतीय लष्करावरील मोहन भागवत यांचं हे वक्तव्य वादग्रस्त ठरलं आहे.
Feb 12, 2018, 03:52 PM IST'पद्मावती'ला मिळालेल्या प्रेमानं भारावली दीपिका!
पद्ममावतला मिळालेल्या यशामुळे दीपिका पादूकोण सध्या प्रचंड आनंदी आहे. एवढ्या विरोधानंतरही सिनेमा बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणं घेतोय. त्यामुळे दीपिका भारावून गेलीय. त्यामुळेचं मीडियाचे आभार मानण्यासाठी दीपिकाने एका पार्टीचं आयोजन केलं होतं.
Feb 3, 2018, 05:38 PM ISTप्रशांत भूषण म्हणतात, देशाला जागं करण्यासाठी ४ न्यायमूर्तींनी उचललं हे पाऊल...
सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायाधीश, न्यायमूर्ती चेल्लमेश्वर, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती मदन लोकुर, न्यायमूर्ती कुरियन जोसेफ या चौघांनी पत्रकार परिषद घेतली
Jan 12, 2018, 04:54 PM ISTमीडियाला सरकारी कार्यालयात प्रवेश बंदी!
सरकारी कार्यालयात मीडियाला प्रवेश बंदी लागू करण्याचा आदेश जारी केलाय.
Jan 5, 2018, 05:59 PM IST... म्हणून आराध्याला मीडियापासून दूर ठेवणार बच्चन कुटुंबिय
बच्चन कुटुंबातील लाडकी आराध्या बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी किड्स पैकी एक आहे. आराध्याशी संबंधित अनेक बातम्या माध्यमांमध्ये येत असतात. पण त्या दिवशी असं काही घडलं की ऐश्वर्याला रडू कोसळलं.
Nov 24, 2017, 03:53 PM ISTपूर्वी वाघाची भीती वाटायची आता गाईची वाटते - लालू प्रसाद
राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा रविवारी साधला आहे. लोकांना पूर्वी वाघांची भीती वाटत असे, आता गाईची वाटते. संपूर्ण देशात गाईबद्धल जागृकता निर्माण केल्याबद्दल धन्यवाद, असे लालूंनी म्हटले आहे.
Nov 19, 2017, 07:55 PM ISTगुरमीतची गुर्मी कायम, 'कुर्बानी गँग'च्या पोलिसांना धमक्या
डेरा सच्चा सौदाच्या गुरमीत राम रहीम याची तुरुंगात गेल्यानंतरही गुर्मी कायमच असल्याचं दिसतंय. डेराच्या 'कुर्बानी विंग'कडून गुरमीत विरोधात बोलणाऱ्या पत्रकार आणि पोलिसांना धमक्या येत आहेत.
Sep 27, 2017, 10:36 PM ISTमी तर गाढव; कोर्टात मीडियाच्या प्रश्नावर भडकले आसाराम
आश्रमातील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचर केल्याप्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेले अध्यात्मीक गुरू असाराम बापू आज मीडियावर चांगलेच भडकले. मीडियासमोर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले.
Sep 14, 2017, 10:59 PM ISTआता आयपीएल दिसणार 'स्टार'वर!
आयपीएलचा अकरावा सिझन आता सोनीवर नाही तर स्टारवर दिसणार आहे.
Sep 4, 2017, 03:43 PM ISTही अभिनेत्री आहे जगातील सर्वाधिक कमाई करणारी
हॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री तुम्हाला माहीत आहे का? 'ला ला लॅंड' या सिनेमात प्रमुख भूमिका बजावणारी एम्मा स्टोन ही सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री आहे.
Aug 17, 2017, 06:20 PM ISTमहाराष्ट्राचा मीच मुख्यमंत्री, फडणवीस मीडियावर घसरलेत
मी केंद्रात जाणार ही केवळ चर्चा आहे. मी काही केंद्रात जाणार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
Aug 17, 2017, 04:53 PM ISTसोनाक्षी सिन्हाचा मीडियापासून 'का रे दुरावा?'
सोनाक्षीने या कार्यक्रमात उपस्थित लहान मुलींबरोबर फुल टु मस्ती केली..पण मीडियाशी संवाद साधण्याची वेळ येताचं सोनाक्षीचा मूड बिघडला.
Aug 10, 2017, 06:44 PM IST