media

'छोटा पुढारी' पुन्हा 'मोठ्या ब्रेकनंतर' परतला

आपल्या बोलण्याचा लहेजा आणि पुढारी शैलीमुळे सोशल मीडियात चर्चेत आलेला आणि सोशल मीडियात झळकलेला, घनश्याम दरवडे या छोटा पुढारी पुन्हा एकदा मोठ्या ब्रेकनंतर सोशल मीडियात आला आहे. 

Jan 31, 2016, 05:57 PM IST

रवीना टंडन मीडियावर भडकली, व्हिडिओ झाला व्हायरल

अभिनेत्री रवीना टंडन मीडियावर जाम भडकली। प्रेसच्या नावाखाली तु्म्ही काहीही करता, असे म्हणत तिने आपला राग व्यक्त केला। फ्रीडम ऑफ प्रेस म्हणत वादग्रस्त व्यक्तव्य केले। मीडियासमोर आपण बोलत असल्याचे लक्षात आले त्यावेळी ती म्हणाली शूट करत नाही ना? दरम्यान, हा व्हिडिओ जुना असल्याची तिने सारवासारव केलेय।

Jan 16, 2016, 10:54 AM IST

हिंदू गोमांस का खात नाहीत, ऐका एका पाकिस्तानीच्या नजरेतून...

बीफ खाण्यावरून भारतात उठलेलं वादळ, शिवसेनेचा पाकिस्तानी कलाकारांना विरोध या मुद्द्यावरून जसं भारतात चर्चेला उधाण आलं तशाच अनेक चर्चा पाकिस्तानी मीडियामध्येही झडल्या. 

Jan 16, 2016, 10:42 AM IST

रुपर्ट मरडॉक चौथ्यांदा चढणार लग्नाच्या बोहल्यावर

लंडन : जागतिक माध्यम-सम्राट रुपर्ट मरडॉक चौथ्यांदा विवाह बंधनात अडकणार आहेत.

Jan 12, 2016, 06:02 PM IST

'बलात्काराला ग्लॅमर देतंय मीडिया' - पंकजा मुंडे

महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मीडियाला एक अनोखा सल्ला दिला आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्यांना अधिक प्रसिद्धी दिल्याने, आरोपींचे मनोबल वाढतं, त्यामुळे अशा बातम्या दाखवू नका, असा सल्ला पंकजा मुंडे यांनी दिला आहे.

Sep 24, 2015, 01:52 PM IST

आज अंगारकी चतुर्थी, घ्या लालबागच्या राजाचे दर्शन

आज या वर्षातील शेवटची अंगारकी चतुर्थी आहे. यानंतर पुढील वर्षी अंगारकी चतुर्थी येणार नाही. 

Sep 1, 2015, 05:29 PM IST

कांदा, मीडिया आणि अॅपल

(जयवंत पाटील, झी २४ तास) कांदा महागला की मीडिया का रडते? ग्रामीण भागात हा प्रश्न विचारणारे तुम्हाला हजारो शेतकरी भेटतील. स्मित हास्य करून हा प्रश्न सोडून द्यावा लागतो. खरं सांगितलं तर... आपली झाकलेली मूठ सव्वा लाखाची, पण शेतकऱ्यांच्या लाखोंचा कांदानंतर मातीमोल भावात जातो, त्याचं काय?

Aug 24, 2015, 05:26 PM IST

महानायकाच्या लग्नाचा वाढदिवस आजही 'रोमँटिक'

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत, जया बच्चन या परदेशात असल्या तरीही अमिताभ हे जया यांना शुभेच्छा द्यायला विसरलेले नाहीत, अमिताभ हे नेहमी जया बच्चन यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात, ते आजही त्यांनी कायम ठेवलं आहे.

Jun 4, 2015, 07:47 PM IST