सोनाक्षी सिन्हा का पळतेय मीडियापासून लांब?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2017, 03:29 PM ISTVIDEO : तेजस्वी यादव यांच्या सुरक्षारक्षकांची पत्रकाराला मारहाण
तेजस्वी यादव यांच्या सुरक्षारक्षकांची पत्रकाराला मारहाण
Jul 12, 2017, 07:17 PM ISTVIDEO : तेजस्वी यादव यांच्या सुरक्षारक्षकांची पत्रकाराला मारहाण
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव याची काही वादांपासून सुटका होत नाहीय. भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर आता त्यांच्या सुरक्षारक्षकांनी पत्रकारांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय.
Jul 12, 2017, 04:44 PM ISTभारताची १९६२ पेक्षाही वाईट अवस्था करू, चीनी मीडियाची धमकी
चीनच्या अधिकृत मीडियानं आज भारतावर आपला हल्ला आणखी तेज केलाय. आपापल्या संपादकीयमध्ये ही स्थिती चिंतेचा विषय असल्याचं त्यांनी म्हटलंय. सोबतच भारतीय सैनिकांना सन्मानासहीत सिक्कीम सेक्टरमधून माघार घेण्याचा न मागता सल्लाही दिलाय.
Jul 5, 2017, 05:26 PM ISTबैठकीनंतर 'सुकाणू' समितीचे सदस्य मीडियासमोर...
बैठकीनंतर 'सुकाणू' समितीचे सदस्य मीडियासमोर...
Jun 10, 2017, 09:02 PM ISTजेव्हा सोनमला 'दीपिका'च्या नावानं हाक मारली जाते...
बॉलिवूडच्या अभिनेत्री एकमेकिंच्या मैत्रिणी असण्याचा कितीही आव आणो पण त्यांच्यातील स्पर्धा त्यांच्यात कधीच मैत्री होऊ देत नाही. सोनम कपूर आणि दीपिका पादूकोणमध्येही सध्या असचं काहीसं घडतयं.
Jun 2, 2017, 10:29 AM ISTमीडियासमोर त्याने घेतला प्रियांकाचा किस
प्रियांका चोप्रा पत्रकाराशी संवाद साधत असताना, एक प्रसंग घडला, प्रियांका मीडियाच्या कॅमेऱ्याना पोझ देत होती.
May 15, 2017, 07:50 PM IST'कुलभूषण जाधवच्या शिक्षेचे परिणाम भोगण्यासाठी तयार राहा'
भारतीय नागरिक कुलभूषण जाधव याला पाकिस्तानात हेरगिरी तसंच विध्वंसक कारवायांसाठी दोषी ठरवण्यात आलंय. जाधव याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय.
Apr 11, 2017, 04:10 PM IST'विराट कोहली म्हणजे खेळ जगतातला डोनाल्ड ट्रम्प'
'डीआरएस' प्रकरणानंतर सुरू झालेला भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा वाद मैदानाबाहेरही सुरूच आहे. दोन्ही टीम्स एकमेकांची उणे-दुणे काढण्यात मग्न आहेत. आता तर ऑस्ट्रेलियन मीडियानंही या वादात तोंड घातलंय. त्यांनी विराट कोहली म्हणजे खेळ जगतातला 'डोनाल्ड ट्रम्प' असल्याचं घोषित करून टाकलंय.
Mar 21, 2017, 10:35 PM ISTशिवसेनच्या दिवाकर रावतेने दाखवला मीडियाला राजीनामा
उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी आणि मंत्रिमंडळातही स्थायी समिती प्रमाणे पारदर्शकता असावी या दोन मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी शिवसेनेचे चार मंत्री वर्षा बंगल्यावर गेले.
Feb 8, 2017, 11:18 PM ISTआता, व्हॉट्सअॅप मेसेज न वाचता पाहू शकता last seen
व्हॉट्सअॅप मध्ये नेहमीच नवीन एक्सपेरिमेंटल ट्रिक्स होत असतात. आपण जेवढया एक्सपेरिमेंट करू तेवढ्या नवीन ट्रिक्स आपल्या समजतात. आपल्याला last seen पाहण्यासाठी नेहमी यूजरच्या प्रोफाईलमध्ये जावे लागते. त्यामुळे त्या व्यक्तीचा मेसेज आपोआप रीड होतो. मात्र आता मेसेज न वाचताही तुम्ही last seen पाहू शकतो.
Nov 14, 2016, 12:49 PM ISTटाटा समुहाकडून मीडियाची माफी
टाटा समुहाने मीडियाची माफी मागितली आहे. यासाठी टाटा समुहाने एक पत्र लिहिलं आहे. यापुढे असा प्रकार घडणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
Nov 4, 2016, 07:49 PM ISTबॉम्बे हाऊसच्या सुरक्षा रक्षकांकडून माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की
टाटा सन्सचं मुख्यालय असणाऱ्या बॉम्बे हाऊसच्या बाहेर आज मीडियाच्या प्रतिनिधींसोबत धक्काबुक्की झाली आहे. सायरस मिस्त्री बॉम्बे हाऊस मध्ये दाखल झाले, त्यावेळी मीडियाच्या प्रतिनिधींच्या प्रतिक्रियेसाठी कॅमेरे आणि माईक पुढे केले.
Nov 4, 2016, 06:13 PM IST