'...तरी विचारांची लढाई सुरुच राहिल'
रामनाथ कोविंद हे भारताचे चौदावे राष्ट्रपती झाले आहेत. एनडीएनं उमेदवारी दिलेले रामनाथ कोविंद यांनी यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला.
Jul 20, 2017, 11:14 PM ISTराष्ट्रपती निवडणूक : छगन भुजबळांनी केलं मतदान
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी १० वाजता दिल्लीतल्या संसदेच्या इमारतीत देशातल्या सगळ्या विधानसभाच्या इमारतीत ही मतदान प्रक्रिया सुरु झाली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. या निवडणूकीत एनडीएच्यावतीनं रामनाथ कोविंद तर यूपीएच्या वतीने मीरा कुमार मैदानात उतरल्या आहेत.
Jul 17, 2017, 03:55 PM ISTराष्ट्रपती निवडणुकीची वैशिष्ट्ये
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 03:12 PM ISTराष्ट्रपती निवडणूक LIVE : मतदानाला सुरुवात
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
Jul 17, 2017, 10:54 AM ISTदेशाच्या १४ व्या राष्ट्रपती निवडीसाठी आज मतदान
राष्ट्रपती निवडीसाठी आज मतदान होणार आहे. एनडीएकडून रामनाथ कोविंद आणि युपीएकडून मीरा कुमारी यांच्यात राष्ट्रपतीपदासाठी सामना होणार आहे. राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल 20 जुलैला आहे.
Jul 17, 2017, 09:09 AM ISTराष्ट्रपती निवडीसाठी उद्या मतदान
राष्ट्रपती निवडीसाठी उद्या मतदान होणार आहे.
Jul 16, 2017, 08:31 PM ISTराष्ट्रपतीपदाची निवडणूक : नवी दिल्लीत विविध बैठकांचं सत्र
राष्ट्रपतीपदासाठी सोमवारी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी बैठकांचा सिलसिला पाहायला मिळणार आहे. नवी दिल्लीत विविध बैठकांचं सत्र पाहायला मिळेल.
Jul 16, 2017, 09:35 AM ISTनितीश कुमार यांचे मन वळविण्याचे प्रयत्न फसले
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कोविंद यांना दिलेल्या पाठिंब्याचा फेरविचार करावा, असं आवाहन त्यांचे मित्र आणि माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी पुन्हा एकदा केले आहे. मात्र, यात अपयश आलेय.
Jun 23, 2017, 10:54 PM ISTराष्ट्रपती निवडणूक: मीरा कुमार विरुद्ध रामनाथ कोविंद लढत
यूपीएने राष्ट्रपतीपदासाठी माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांना उम्मेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रपती उमेदवाराच्या निवडीसाठी विरोधी पक्षाच्या झालेल्या बैठकीत मीरा कुमार यांचं नाव निश्चित झालं. बैठकीला १७ विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते. एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मीरा कुमार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. विरोधी पक्षाचं म्हणणं आहे की ते सेक्यूलर पक्षांना मीरा कुमार यांना समर्थन देण्याची मागणी करणार. मीरा कुमार २७ जूनला अर्ज दाखल करणार आहेत.
Jun 22, 2017, 06:44 PM ISTयूपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी मीरा कुमार यांना उमेदवारी
राष्ट्रपतीपदाची निवडणूक आता अटळ झाली आहे. यूपीएच्या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.
Jun 22, 2017, 06:00 PM ISTराष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर
येत्या १७ जुलैला होणारी राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता दिवसेंदिवस धुसर होत चाललीय.
Jun 22, 2017, 09:03 AM ISTमीरा कुमार सोनिया गांधींच्या भेटीला
लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनी आज सोनिया गांधींची भेट घेतली.
Jun 21, 2017, 10:01 PM IST‘वंदे मातरम’ इस्लामविरोधी, खासदारानं केला अवमान
लोकसभेत ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत सुरू झाल्या झाल्या बसपा खासदार शफीकुर्र रेहमान बर्क यांनी लोकसभेतून काढता पाय घेतला.
May 9, 2013, 12:08 PM IST