meet real dimple cheema

'या' आहेत Real Life डींपल; कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या पश्चात जगताहेत त्यांच्या विधवेचं जीवन

कारगिल युद्धातील नायक कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित 'शेरशाह' हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडत आहे.

Aug 16, 2021, 10:55 PM IST