दिल्ली- उरीच्या हल्ल्यानंतर दिल्लीत घडामोडींना वेग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2016, 01:51 PM ISTउरीच्या हल्ल्यानंतर घडामोडींना वेग, पंतप्रधानांसोबत बैठक
उरीच्या हल्ल्यानंतर दिल्लीत घडामोडींना वेग आलाय. सकाळी 10 वाजता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांनी देशातल्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत दीड तास चर्चा झाली. यानंतर राजनाथ सिंह, मनोहर पर्रिकर, अजित दोभाल, अरूण जेटली पंतप्रधानांच्या घरी पोहचले आहेत.
Sep 19, 2016, 12:35 PM ISTउरी हल्ल्यानंतर गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक
उरीतल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिका आणि रशिया दौरा रद्द केला आहे.
Sep 18, 2016, 01:08 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित होणार भाजपची बैठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2016, 07:42 PM ISTकावेरी पाणीवाटप वादाला हिंसक वळण, पोलीस गोळीबारात एकाचा मृत्यू
कावेरी पाणीवाटपावरून कर्नाटकात आगडोंब उसळलाय. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झालीय.
Sep 13, 2016, 10:34 AM ISTकांदाप्रश्नी पुन्हा एकदा दिल्लीत खलबतं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2016, 03:14 PM ISTत्यांच्याकडे साधी माणुसकीही नाही!
काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गेलेलं सर्वपक्षीय शिष्टमंडळ हात हलवतच परत आलं आहे
Sep 5, 2016, 09:24 PM ISTमीटिंगमध्ये झोपणाऱ्या अधिकाऱ्याला उडविले अँटी एअरक्राफ्ट गनने
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ऊन याच्या क्रुरतेच्या आणि निर्दयीपणाच्या अनेक काहण्या ऐकण्यात आल्या आहेत. त्या आता एका नव्या काहणीची त्याला जोड मिळाली आहे.
Aug 31, 2016, 05:22 PM ISTमध्य प्रदेशात संघाचं मंथन शिबीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2016, 10:57 PM ISTपंतप्रधानांनी घेतली भाजपशासित मुख्यमंत्र्यांची शाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2016, 08:16 PM ISTपंतप्रधान घेतायत भाजपशासित मुख्यमंत्र्यांची शाळा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजपशासित मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत.
Aug 27, 2016, 10:11 AM ISTनिवडणुकांच्या आधी भाजपची बैठक
राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडणार आहे.
Aug 21, 2016, 07:59 PM ISTआरबीआय गव्हर्नरची आज घोषणा?
रिझर्व्ह बँकेचे पुढचे गव्हर्नर कोण होणार याची उत्सुकता सध्या आर्थिक जगतात शिगेला पोहचली आहे.
Aug 19, 2016, 01:47 PM ISTशिवसेनेच्या नाराज आमदारांची समजूत काढण्यासाठी बैठक
शिवसेनेच्या नाराज आमदारांची समजूत काढण्यासाठी बैठक
Jul 25, 2016, 08:32 PM ISTशरद पवारांना सोडावं लागणार एमसीएचं अध्यक्षपद?
एमसीए म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशननं रविवारी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.
Jul 23, 2016, 10:51 PM IST