रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेने नेरुळ ते उरण नवीन मार्गिकेचा प्रकल्पास वेग मिळण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वे तर्फे नेरुळ इथं रविवार म्हणजेच २५ मार्च रोजी विशेष आठ तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे... मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे अप धिम्या मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यत जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे.
Mar 24, 2018, 10:28 AM ISTमुंबई-गोवा महामार्गावर तीन दिवस मेगाब्लॉक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 13, 2018, 09:15 PM ISTआज मध्य, हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक
रेल्वे रुळाच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी आज मेगा ब्लॉक आहे.
Mar 11, 2018, 08:46 AM ISTमुंबईत मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
रेल्वे रुळाच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येईल.
Mar 10, 2018, 08:07 PM ISTरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवार, ४ मार्च रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mar 3, 2018, 11:47 PM ISTमुंबईत रविवारचा मेगा ब्लॉक
रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Feb 24, 2018, 11:47 AM ISTमध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, दादर स्थानकात थांबा नाही
मध्य रेल्वे मार्गावर उद्या (रविवारी) मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आलाय.
Feb 17, 2018, 09:05 PM ISTरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक
Feb 17, 2018, 03:49 PM ISTरविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी १८ फेब्रुवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Feb 16, 2018, 10:29 PM ISTरेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक
रेल्वेच्या तीनही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
Feb 11, 2018, 08:34 AM ISTआज रेल्वेचा जम्बो मेगा ब्लॉक, असे असेल वेळापत्रक
मध्य रेल्वेवर परळ, करी रोड येथील नवीन पादचारी पुलांच्या गर्डरच्या उभारणीसाठी मध्य रेल्वेवर आज विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे.
Feb 4, 2018, 07:36 AM ISTमुंबईत रेल्वेचा रविवारी विशेष ब्लॉक, उद्या असा करा प्रवास!
मध्ये रेल्वेवर रविवारी विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवास करताना प्रवाशांनी काळजी घेण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
Feb 3, 2018, 10:24 AM ISTतिन्ही रेल्वेमार्गावर आज मेगाब्लॉक
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आलाय.. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात आलाय.
Jan 7, 2018, 08:13 AM ISTमध्य रेल्वेवर शनिवारी - रविवारी मेगाब्लॉक...
मध्य रेल्वेवर आटगाव ते वाशिंद दरम्यान अप मार्गावर पादचारी उड्डाण पुलाचा गर्डर टाकण्यासाठी शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री साडे पाच तासांचा ट्रॅफीक पॉवर ब्लॉक घेणार आहेत.
Dec 22, 2017, 11:21 PM ISTआजपासून मध्य रेल्वेकडून 72 तासांचा मेगाब्लॉक
हार्बर मार्गावर नव्याने नेरुळ उरण मार्ग सुरू होणार आहे. या मार्गाला नेरुळ आणि बेलापूरहून जोडण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून 72 तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
Dec 21, 2017, 10:39 PM IST