megha kuchik

 Reporters Diary Coronanantar Chi Shala With Megha Kuchik 12 November 2020 PT9M40S

रिपोर्टर्स डायरी | कोरोनानंतरची शाळा

रिपोर्टर्स डायरी | कोरोनानंतरची शाळा

Nov 12, 2020, 01:30 PM IST
DHARAVI ACTION PLAN TO FIGHT CORONA REPORT BY MEGHA KUCHIK PT2M2S

मुंबई | धारावीतल्या गल्लीबोळांमध्ये आजही गर्दी

मुंबई | धारावीतल्या गल्लीबोळांमध्ये आजही गर्दी

Apr 12, 2020, 02:55 PM IST
WORLI CORONA HOTSPOTREPORT BY MEGHA KUCHIK PT36S

मुंबई | वरळीचा सर्व परिसर सील, कनटेन्मेंट झोन घोषित

मुंबई | वरळीचा सर्व परिसर सील, कनटेन्मेंट झोन घोषित

Apr 10, 2020, 02:10 PM IST
WORLI CORONA HOTSPOT REPORT BY MEGHA KUCHIK PT1M55S

WORLI, CORONA, HOTSPOT, REPORT, MEGHA KUCHIK, मुंबई, वरळी कोळीवाडा, कोरोना, हॉटस्पॉट

मुंबई | वरळी कोळीवाडा कोरोनाचा हॉटस्पॉट

Apr 10, 2020, 02:05 PM IST
 DADAR SUSHRUSHA HOSPITAL TWO NURSES QUARATINED REPORT BY MEGHA KUCHIK PT2M

मुंबई | दादरमध्ये कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या सहा

मुंबई | दादरमध्ये कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या सहा

Apr 10, 2020, 01:50 PM IST

खरोखर कोरोना जग बदलेल का?

कोरोना विषाणू सध्या जगभर कत्तल घडवत आहे. भारतही आता धोकादायक पातळीवर पोहचलाय.

Apr 1, 2020, 12:36 PM IST

शोभा डे यांना खेळातलं काय कळतं?

शोभा डे यांना खेळातलं काय कळतं? त्यांनी कधी खेळाडू कशी मेहनत घेतात हे पाहिलं आहे का? विशेषतः ग्रामीण भागातील खेळाडू आणि महिला खेळाडू कसा संघर्ष करून इथपर्यंत मजल मारतात हे त्यांना ठाऊक आहे का?  आपल्याकडे क्रीडा संस्कृतीच नाही, सुविधांची वाणवा याबाबत त्यांना काही कल्पना आहे का?  की उगाच आपली बुद्धिमत्ता दाखवायची? शरीर सुंदर दिसण्यासाठी रोज केवळ एखादा तास योगा करण्यासारखं ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणं सोप नाही. हे या अतिहुशार बाईंना कोण सांगणार? ट्विट  करण्याएवढं ऑलिम्पिक मेडल  पटकावणं सोप नसतं, खेळाडू आपलं पूर्ण तारुण्य पणाला लावतात. क्रिकेट खेळाएवढं ऑलिम्पिक मेडल सोप नाही. क्रिकेटमध्ये 10-15 देश खेळतात. त्यातही अनेक आशियाई देशांना युरोपच्या संघाशी  क्रिकेटला मुकाबलाच करावा लागत नाही. हे या बाईंना कोण समजावणार ? 

Aug 9, 2016, 09:27 PM IST

निवृत्तीनंतर झहीर खानशी खास बातचीत

निवृत्तीनंतर झहीर खानशी खास बातचीत 

Oct 15, 2015, 07:39 PM IST

ऑन द रोडस् - अ झिग्नेशन शो, ६ डिसेंबर २०१४

ऑन द रोडस् - अ झिग्नेशन शो, ६ डिसेंबर २०१४

Dec 7, 2014, 07:18 PM IST