पोलिसांनी ‘SMART’ होण्याची गरज – पंतप्रधान
देशाची गुप्तचर यंत्रणा सक्षम असायला हवी, ज्या देशाची गुप्तचर यंत्रणा सक्षम त्यांना शस्त्रास्त्रांवर अवलंबून राहावं लागत नाही. शस्त्र कोणाच्या हाती आहे हे जास्त महत्त्वाचं आहे, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय. आसाममधील गुवाहाटी इथं सुरु असलेल्या ४९व्या राष्ट्रीय पोलीस महासंचालक परिषदेस पंतप्रधान संबोधित करत होते.
Nov 30, 2014, 12:22 PM ISTगारो समाजात लग्नाची विचित्र पद्धत
लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन असे म्हंटले. मात्र भारतातील काहीबाबत याच लग्नाबाबत विचित्र पद्धत अस्तिवात आहे.
जावई आणि सासूमधील नाते मुलगा आणि आई पेक्षा कमी नसते.
ईशान्य भारतात तीन उच्च न्यायालये
त्रिपुरा, मणिपूर, मेघालय राज्यांमध्ये लवकरच उच्च न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्मितीमुळे खटले लवकर निकालात निघू शकतील आणि त्यामुळे दावेदारांच्या वेळेची आणि पैशांची बचत होईल.
Nov 28, 2011, 02:35 PM IST