शिलाँग | मेघालय, नागालँडमध्ये विधानसभेचं मतदान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 27, 2018, 10:22 AM ISTमहागड्या जॅकेटवरुन राहुल गांधी सोशल मीडियावर ट्रोल
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी मेघालय दौऱ्यावर असतांना त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
Jan 31, 2018, 12:02 PM ISTमेघालयात निवडणुकीपूर्वी काँग्रेसला झटका, ११५ सदस्यांचा राजीनामा
निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला एक मोठा झटका बसला आहे.
Jan 29, 2018, 10:37 PM ISTत्रिपुरा, नागालँड, मेघालय : विधानसभा निवडणुकांची घोषणा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 18, 2018, 03:09 PM ISTमेघालय, नागालॅंड आणि त्रिपुरा राज्याच्या निवडणूक तारखा जाहीर
निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषद घेऊन मेघालय, नागालॅंड आणि त्रिपुरा राज्यातील निवडणुकांची घोषणा केली.
Jan 18, 2018, 12:20 PM ISTकाँग्रेसच्या पाच आमदारांचा एनपीपीमध्ये प्रवेश
राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर आता मेघालयात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.
Jan 4, 2018, 10:31 PM ISTमेघालय: काँग्रेसच्या हेक यांच्यासह चार आमदार भाजमध्ये होणार सहभागी
काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला पदभार स्विकारल्यानंतर आता पक्षाला एक मोठा झटका बसला आहे.
Jan 1, 2018, 07:22 PM IST'बीफ फेस्ट'मध्ये जाण्यासाठी भाजप नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी!
नव्या पशु वध कायद्यावरून मेघालयच्या 'नॉर्थ गारो हिल्स जिल्ह्यात' वाद उफाळलाय. याच कायद्याच्या विरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष बाचू मराक यांनी पक्षाचा राजीनाम दिलाय.
Jun 6, 2017, 06:45 PM ISTआमिरनं पत्नी किरणचा वाढदिवस असा केला साजरा...
सुपरस्टार परफेक्शनिस्ट आमिर खाननं आपली पत्नी किरण राव हिचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी मेघालयाची निवड केलीय.
Nov 7, 2016, 12:49 PM ISTलोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा यांचे निधन
पी. ए. संगमा यांचे आज सकाळी राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले.
Mar 4, 2016, 12:16 PM ISTडॉ. कलाम यांचे गुरू ई.व्ही. चिटणीस यांनी जागवल्या आठवणी
Jul 28, 2015, 09:55 PM ISTडॉ. कलाम यांनी भेट दिलेल्या पुण्यातील विखे पाटील शाळेतील विद्यार्थ्यांच्या आठवणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 28, 2015, 09:54 PM ISTसर मत कहो जी! शरद पवारांनी जागवल्या डॉ. कलामांच्या आठवणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 28, 2015, 09:53 PM ISTजेव्हा कलामांचा वाढदिवस 'जागतिक विद्यार्थी दिवस' झाला...
भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले एपीजे अब्दुल कलाम यांचे काल शिलॉंग येथे निधन झाले. २०१० मध्ये संयुक्त राष्ट्राने त्यांचा सन्मान करत त्यांचा ७९ वा वाढदिवस हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून जाहीर केला.
Jul 28, 2015, 08:48 PM IST