meira kumar

कुणासाठी बनवणार हिंदू राष्ट्र? मीरा कुमार यांचा भाजपला सवाल

लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांनी भाजप सरकारवर जोरदार टिका केली आहे.

Oct 29, 2017, 12:25 AM IST

रामनाथ कोविंद यांचा विजय, देशाचे १४ वे राष्ट्रपती

 देशाचे १४ वे राष्ट्रपती राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) उमेदवार रामनाथ कोविंद विजयी झालेत. त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला.

Jul 20, 2017, 04:27 PM IST

राष्ट्रपती निवडणूक : छगन भुजबळांनी केलं मतदान

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी १० वाजता दिल्लीतल्या संसदेच्या इमारतीत देशातल्या सगळ्या विधानसभाच्या इमारतीत ही मतदान प्रक्रिया सुरु झाली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. या निवडणूकीत एनडीएच्यावतीनं रामनाथ कोविंद तर यूपीएच्या वतीने मीरा कुमार मैदानात उतरल्या आहेत.

Jul 17, 2017, 03:55 PM IST

राष्‍ट्रपती निवडणूक LIVE : मतदानाला सुरुवात

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 

Jul 17, 2017, 10:54 AM IST

देशाच्या १४ व्या राष्ट्रपती निवडीसाठी आज मतदान

राष्ट्रपती निवडीसाठी आज मतदान होणार आहे. एनडीएकडून रामनाथ कोविंद आणि युपीएकडून मीरा कुमारी यांच्यात राष्ट्रपतीपदासाठी सामना होणार आहे. राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल 20 जुलैला आहे.

Jul 17, 2017, 09:09 AM IST

मीरा कुमार यांनी भरला राष्ट्रपतीपदासाठी अर्ज

काँग्रेसच्या नेतृत्वात एकत्र आलेल्या विरोधीपक्षाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून मीरा कुमार यांनी अर्ज भरला.

Jun 28, 2017, 10:15 PM IST

राष्ट्रपती निवडणूक : रामनाथ कोविंद आज दाखल करणार अर्ज

येत्या १७ जुलैला होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा महत्त्वाचा दिवस आहे. 

Jun 23, 2017, 09:00 AM IST

राष्ट्रपतीपदासाठी मीरा कुमार यांच्या नावाची विरोधी पक्षांच्या बैठकीत चर्चा

शुक्रवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीत पश्चिम बंगालची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि बीएसपी अध्यक्ष मायावती यांच्यासह १७ पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीबाबत चर्चा झाली.

May 27, 2017, 04:15 PM IST

‘वंदे मातरम्’ इस्लामविरोधी; माफी मागणार नाही!

संसदेत ‘वंदे मातरम्’चा घोर अवमान करणारे बसपाचे खासदार शफीकुर रहमान बर्क यांनी ‘वंदे मातरम्’ हे इस्लामविरोधी असल्याचे म्हटले आहे.

May 10, 2013, 02:43 PM IST

मीरा कुमारांचे विदेश दौरे... खर्च फक्त १० कोटी

लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी पदग्रहण केल्यानंतर ३५ महिन्यांत तब्बल २९ वेळा विदेश दौरा केल्याची माहिती समोर आलीय. याचाच अर्थ जेमतेम ३७ दिवसांमध्ये त्यांनी एक तरी परदेश दौरा केलाय.

May 22, 2012, 12:51 PM IST

ममता बॅनर्जींची पसंती मीरा कुमारांना

राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आघाडीवर नाव असलेल्या प्रणव मुखर्जींना त्यांच्या राज्यातूनच मोठा विरोध होतोय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुखर्जींच्या ऐवजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांना पसंती दिली आहे.

May 22, 2012, 12:38 PM IST