melon

उन्हाळ्यात खरबूज आरोग्यास लाभदायक

उन्हाचा चटका वाढत असल्यामुळे त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होवू शकतो. 

 

Apr 30, 2021, 09:53 PM IST

खरबूज खा, उन्हाळ्यात आजारांपासून दूर रहा!

उन्हाळ्याचं कामानिमित्त बाहेर पडायलाही जीवावर येतंय का?... आपल्या त्वचेची आणि आरोग्याची काळजी वाटते... तर तुम्हाला आम्ही सांगतोय यावर एक नैसर्गिक उपाय... तो म्हणजे खरबूज...

Apr 19, 2014, 08:00 AM IST