menstrual

Ooops! ऑफिसमध्ये periods आले तर काय करायचं; अशा प्रश्न सतावतो? मग फोलो करा 'या' टीप्स

ऑफिसच्या कामात मासिक पाळी येणं हे प्रत्येक स्त्रीसाठी मोठं आव्हान असतं.

Sep 25, 2022, 11:27 PM IST

Periods दरम्यान महिलांनी 'या' 5 चुका करू नये, नाहीतर तुमच्या समस्या वाढू शकतात

बऱ्याचदा योग्य माहिती न मिळाल्यामुळे अनेक मुलींना याबद्दल वेगवेगळे प्रश्न उपस्थीत राहातात, ज्यामुळे त्यांना समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

Jun 23, 2022, 08:02 PM IST

मासिकपाळी थांबवायची किंवा पुढे ढकलायची असेल, तर हे घरगुती उपाय करतील मदत

तुम्हाला काही महत्त्वाच्या कामामुळे मासिकपाळी काही दिवस पुढे ढकलायची असेल, तर तुम्ही औषधांऐवजी घरगुती उपाय करून ते करू शकता.

Jun 19, 2022, 08:04 PM IST

मासिक पाळीच्या रात्री झोप न लागत नाहीये, पण का? जाणून घ्या

 काही स्त्रियांना त्यांच्या मासिक पाळीच्या दिवसांमध्ये चांगली आणि शांत झोप मिळत नाही.

May 20, 2022, 03:51 PM IST

Women health : गर्भपातानंतर येणारी मासिक पाळी किती दिवस सुरु राहते?

गर्भपातानंतर येणाऱ्या पिरीयड्स संदर्भात अनेक महिला चिंतेत असल्याचं दिसतात.

Apr 21, 2022, 02:43 PM IST

कोरोना लस घेतल्यानंतर 'इतक्या' महिलांमध्ये दिसून आल्या पिरीयड्ससंदर्भात तक्रारी!

कोरोना लस घेतल्यानंतर समोर येणाऱ्या साईड इफेक्टवर सर्वांचं लक्ष आहे. 

Jun 23, 2021, 09:43 AM IST

घरात पाळणा हलण्याच्या पाच सॉलिड टिप्स

 आई बनणे हे प्रत्येक स्त्रीसाठी सर्वात किंमती आणि आवडती गोष्ट असते. पण जेव्हा महिलेला गर्भवती बनण्यात अडचणी येतात, याचं महत्त्वाचं कारण ती महिला तणावगस्त असू शकते. महिलांमध्ये वंधत्वाचे अनेक कारणं असतात जाणकारांच्या मते उचित आहार घेणे प्रभावी उपाय आहे. तसेच पुढील पाच उपाय करून महिलांची गर्भधारणेची समस्या दूर होण्यात मदत होऊ शकते. 

Oct 12, 2015, 05:56 PM IST