mentally wife killing her husband

अरेरे! मनोरुग्ण पत्नीकडून नवऱ्याची हत्या

मनोरुग्ण पत्नीनं पतीच्या डोक्यात धारदार हत्यारानं वार करत त्याची हत्या केल्याची घटना सोमवारी गोवंडी इथं घडली. याबाबत शिवाजी नगर पोलिसांनी पत्नीवर हत्येचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.

Dec 17, 2014, 06:49 PM IST