mercury transit 2022

Budh Gochar: मकर राशीत होणार बुध ग्रहाची एन्ट्री, 'या' राशींना मिळणार अपेक्षित फळ

Budh Gochar: 2022 हे वर्ष संपण्यासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या वर्षाच्या शेवटी बुध ग्रह (Budh Gochar) मकर राशीत (Makar Rashi) गोचर करणार आहे. या वर्षातील शेवटचं गोचर असणार आहे. 28 डिसेंबरला बुध मकर राशीत प्रवेश करणार आहे. मकर राशीत सकाळी 4 वाजून 5 मिनिटंनी प्रवेश करेल.

Dec 25, 2022, 01:44 PM IST

Budh Gochar 2022: डिसेंबर महिन्यात या राशींचं नशीब चमकणार, कसं फळ मिळणार; जाणून घ्या

Budh Gochar in Dhanu 2022 Effect :  ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह 3 डिसेंबर 2022 रोजी गोचर करणार आहे. बुध ग्रह गुरुच्या धनु राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे पाच राशींना फायदा होणार आहे.

Nov 30, 2022, 12:32 PM IST

Raj Yog: धनु राशीत 'भद्र राजयोग', या राशींना मिळणार चांगलं फळ

3 डिसेंबरला बुध ग्रह धनु राशीत प्रवेश (Budh Grah Gochar) करणार आहे. या गोचरामुळे भद्र राजयोग (Bhadra Rajyog) तयार होणार आहे. या राजयोगाचा तीन राशींना फायदा होणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशीवर सकारात्मक परिणाम होणार ते...

Nov 28, 2022, 01:30 PM IST

Budh Gochar: 13 दिवसानंतर बुध ग्रह करणार गोचर, या राशींना होणार लाभ

Budh Gochar: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा एक गोचर कालावधी असतो. गोचर कुंडली (Gochar Kundali) ही सर्वसमावेश असते. त्यामुळे वैयक्तिक कुंडलीत ग्रहाचं असलेलं स्थान आणि गोचर यानुसार फळ मिळत असतं. ग्रहमंडळातील प्रत्येक ग्रहांचा स्वत:चा असा स्वभाव आहे. त्या त्या स्वभावानुसार ग्रह आपल्या जातकांना फळ देतो.

Nov 20, 2022, 05:08 PM IST

Navpancham Rajyog 2022 : 12 वर्षानंतर तयार होतोय नवपंचक योग! फलश्रूती कशी असेल जाणून घ्या

Navpanchak Yog 2022 : नोव्हेंबर महिन्यात एका पाठोपाठ एक ग्रह राशी बदल (Grah Gochar) करत आहेत. तर गुरु ग्रह मीन राशीत मार्गस्थ होणार आहे. ग्रहांच्या गोचरामुळे 11 नोव्हेंबरपासून ग्रहांची शुभ स्थिती तयार झाली आहे. गुरु आणि शुक्रामुळे नवपंचम राजयोग (Navpanchak Rajyog) तयार झाला आहे. 

Nov 14, 2022, 10:01 PM IST

Budh Gochar 2022: 3 डिसेंबरपर्यंत चार राशींसाठी चांगले दिवस! नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचा योग

ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं गोचर महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे. प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. ग्रह त्यांच्या स्वभावानुसार गोचर फळ देत असतात. वैदिक ज्योतिषशास्त्रात बुधाला ग्रहांचा राजकुमार म्हंटलं जातं. बुध ग्रह बुद्धि, धन, व्यापार आणि संवाद यावर अधिपत्य गाजवणारा ग्रह आहे.

Nov 14, 2022, 03:08 PM IST

Budh Shukra Gochar 2022: 12 वर्षांनंतर बनतोय शुभ 'नवपंचक योग'! या पाच राशींवर होणार पैशांचा पाऊस

कोणती आहे तुमची रास? 12 वर्षांनंतर बनणारा शुभ ''नवपंचक योग'' या राशींसाठी लाभदाय, होणार पैशांचा पाऊस

 

Nov 14, 2022, 09:33 AM IST

Grah Gochar 2022: 13 नोव्हेंबरला दोन ग्रह करणार एकत्र गोचर, या लोकांना मिळणार साथ

Grah Gochar In November 2022: नोव्हेंबर महिन्यात आपलं राशीफळ कसं असेल याबाबत ज्योतिष मानणाऱ्यांना उत्सुकता आहे. त्यामुळे ग्रहांच्या गोचराकडे लक्ष लागून असतं. नोव्हेंबर महिन्यात दोन मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. 

Oct 31, 2022, 05:52 PM IST

Budh Gochar 2022: बुध-शुक्र युतीमुळे महालक्ष्मी-नारायण योग, 3 राशींसाठी अनुकूल काळ

Lakshmi Narayan Yog Effect On Zodiac Signs: ठरावीक कालावधीनंतर होणाऱ्या गोचरामुळे तूळ राशीत एका पेक्षा जास्त ग्रह एकत्र आले आहेत. ग्रहांच्या युतीमुळे काही शुभ, तर काही अशुभ योग तयार झाले आहेत. या राशीत शुक्र, सूर्य आणि केतु हे तीन ग्रह आधीच ठाण मांडून बसले आहेत. आता बुध ग्रहाने तूळ राशीत प्रवेश केला आहे.

Oct 27, 2022, 01:10 PM IST

या राशीच्या लोकांसाठी पुढील 4 महिने खूप शुभ, 3 ग्रहांच्या कृपेने तुम्हाला मोठा धनलाभ!

 Planet Transits 2022: या 4 राशीच्या लोकांसाठी येणारे पुढील 4 महिने खूप शुभ असणार आहेत. या काळात 3 ग्रहांच्या  कृपेमुळे किंवा त्यांची स्थिती पाहता, याचा खूप फायदा होणार आहे. त्यांना धनसंपत्तीचा लाभ होण्याची शक्यता आहे.  

Aug 16, 2022, 07:32 AM IST

'या' राशींचं चमकणार भाग्य, फक्त 24 तास करावी लागेल प्रतीक्षा

'या' राशींच्या व्यक्तींनी फक्त 24 तास करावी लागेल प्रतीक्षा, त्यानंतर चमकणार भाग्य

 

Jul 16, 2022, 07:48 AM IST

बुध ग्रहाचा मीन राशीमध्ये प्रवेश, या राशींचं भाग्य उजळणार

बुध ग्रहामुळे या राशींचं नशीब पालटणार, पाहा तुमची रास यामध्ये आहे का?

Mar 20, 2022, 03:48 PM IST