merry christmas

Christmas Wishes in Marathi: प्रियजनांना नाताळच्या मराठीतून द्या हटके शुभेच्छा; WhatsApp वर पाठवण्यासाठी खास

Merry Christmas 2024 Wishes Messages in Marathi : ख्रिसमस हा सण जगभरात आनंदाने साजरा केला जात आहे. या सणानिमित्त प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा. 

Dec 24, 2024, 05:11 PM IST

स्वतःला आरशात पाहावस वाटत नव्हतं... राधिका आपटेने गरोदरपणाच्या फोटोंसोबत सांगितला 'तो' विचार

स्वतःला आरशात पाहावस वाटत नव्हतं... राधिका आपटेने गरोदरपणाच्या फोटोंसोबत सांगितला 'तो' विचार 

 

Dec 17, 2024, 07:16 PM IST

'पुष्पा 2' नंतर वरुण धवनचा 'हा' अ‍ॅक्शन सिनेमा लवकरचं येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

वरुण धवनचा आगामी चित्रपट 'बेबी जॉन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खूपच खास ठरणार आहे. हा वरुणचा पहिला चित्रपट आहे, जो अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होईल. ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं असून, सर्वत्र या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. 

 

Dec 10, 2024, 04:07 PM IST

डायबिटिस ब्लॅक पॅच म्हणजे काय? दंडावरती काळी पट्टी का लावतात?

कतरिना कैफच्या हातावर दिसणाऱ्या ब्लॅक पॅचची सगळीकडेच चर्चा, नेमकं काय आहे हे 'Diabetes Black Patch '

Oct 7, 2024, 12:03 PM IST

कतरिना कैफ आणि विजय सेतुपती स्टारर 'मेरी ख्रिसमस' 'या' ओटीटीवर रिलीज

कतरिना आणि विजय सेतुपतीच्या 'मेसी क्रिसमस' या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केलं आहे.  श्रीराम राघवन यांनी अंधाधुन आणि बदलापूर सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. 

Mar 10, 2024, 07:40 PM IST

तुम्हाला हिंदी शिकण्यात काय समस्या आहे? प्रश्न ऐकताच विजय सेतुपथी संतापला; म्हणाला 'जर आमच्यावर...'

विजय सेतुपथी आणि कतरिना कैफ आपला आगामी चित्रपट 'मेरी ख्रिस्मस'च्या प्रमोशनसाठी चेन्नईत आले होते. यावेळी हिंदी भाषेवरुन प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला विजय सेतुपथीने चांगलंच झाडलं. 

 

Jan 8, 2024, 01:11 PM IST

Animal च्या बायकोने असा साजरा केला Christmas!

आलिया भट्टने सोशल मीडियावर  ख्रिस्तमस सेलीब्रेशनचे फोटो शेअर केले. यामध्ये आलीया तिचे घरचे आणि मित्रमंडळी सुद्धा आहे. 

Dec 25, 2023, 02:52 PM IST

Christmas 2023 : स्टाइलसोबत कंफर्ट पण... क्रिसमससाठी तयार करा 'हे' युनिक Caps, पाहा VIDEO

Christmas 2023 : जर तुम्ही तुमच्या घरी ख्रिसमस पार्टी साजरी करत असाल तर तुम्ही या सोप्या पद्धतींनी घरीच्या घरी तयार करा मस्त अशा सांता कॅप. 

Dec 24, 2023, 02:03 PM IST

Christmas Day 2023: निकोलस आणि सांताक्लॉजचा संबंध काय? जाणून घ्या नाताळची खरी गोष्ट

Christmas Day 2023: नाताळचा उत्साह लहान मुलांसोबतच मोठ्यांमध्येही पाहायला मिळतो. रात्री भेटवस्तु देणारा सँताक्लॉज नेमका कोण आणि नाताळची गोष्ट काय, हे जाणून घेऊया. 

Dec 24, 2023, 11:56 AM IST

Christmas 2023 : प्रियजनांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वतःच्या हातांनी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, पाहा VIDEO

Christmas 2023 Greeting Cards : नाताळ हा आवडीचा सण असून तो प्रत्येकासाठी खास असतो. नाताळात गिफ्ट आणि ग्रीटिंग कार्ड दिले जातात. अशावेळी : प्रियजनांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वतःच्या हातांनी खास ग्रीटिंग कार्ड बनवण्याचा आयडिया देणार आहोत. 

Dec 23, 2023, 01:39 PM IST

ख्रिसमसच्या मित्र परिवाराला 'अशा' शायरी पाठवून द्या हटके शुभेच्छा

Merry Christmas Wishes: ख्रिसमस हा ख्रिश्चन समुदायाचा प्रमुख सण असला तरी जगभरात तो मोठ्या आनंदाने आणि थाटामाटात साजरा केला जातो.

Dec 23, 2023, 11:49 AM IST

डिसेंबर महिन्यातच का साजरा केला जातो Christmas नाताळ? कारण अतिशय खास

Christmas Facts : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात साजरा होणार ख्रिसमस हा सण जगभरात अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. जाणून घेऊया, ख्रिसमस म्हणजेच नाताळ हा सण डिसेंबर महिन्यातच साजरा करण्याच कारण काय?

Dec 23, 2023, 09:43 AM IST

Merry Christmas 2023 : 'हॅपी ख्रिसमस' ऐवजी का म्हणतात 'मेरी ख्रिसमस'? 'हे' आहे कारण, पाहा शब्दाचा अर्थ व इतिहास

Merry Christmas 2023 : नाताळच्या शुभेच्छा देताना हॅपी ख्रिसमस' ऐवजी 'मेरी ख्रिसमस' का म्हटलं जातं याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? या शब्दाचा अर्थ आणि इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत. 

Dec 21, 2023, 10:11 AM IST

नाताळात घराला द्या नवा लूक, या भन्नाट आयडिया वापरुन सजवा ख्रिसमस ट्री

Christmas 2023 Decoration Idea: नाताळचा आठवडा सुरू झाला आहे. जगभरात नाताळचा उत्साह पाहायला मिळतोय. याच बरोबर नाताळचे एक मुख्य आकर्षण म्हणजे ख्रिसमस ट्री. ख्रिसमस ट्री सजवण्याच्या आयडिया जाणून घ्या. 

Dec 20, 2023, 05:38 PM IST

Merry Christmas: अन् लोकांच्या डोळ्यांदेखत हरणांचा कळप विमानाला घेऊन चक्क उडाला आकाशात!

व्हायरल झालेल्या व्हिडिओत चक्क विमान हरणाचा कळप या विमानाला ओढत असल्याचं दिसतंय. धावपट्टीवर विमान ओढल्यानंतर हरणासह हे विमान आकाशात उडतं. पण, हे कसं काय शक्य आहे?

Dec 28, 2022, 09:21 PM IST