met gala 2023

Met Gala 2023: 'मेट गाला'च्या रेड कार्पेटवर 'या' सुपरमॉडेलच्या साडीनं आलियालाही टाकलं मागे

Noami Campbell in Saree at Met Gala 2023: 'मेट गाला' हा जगातील सर्वात मोठा सोहळा नुकताच न्यूयॉर्क शहरात पार पाडला. यावेळी जगभरातील अनेक नामवंत पाहूणे (Noami Campbell at Met Gala 2023) या सोहळ्याला उपस्थित होते. येथे आलेल्या सेलिब्रेटींनी नानातऱ्हेचे आऊटफिट्स परिधान (Met Gala Celebs Looks) केले होते. परंतु यामध्ये सगळ्यांचे लक्ष वेधले ते सुपरमॉडेल नॉओमी कॅपबेल हिच्याकडे. यावेळी तिनं साडी परिधान केली होती.  

May 3, 2023, 10:43 AM IST

Met Gala च्या कार्पेटवर प्रियंका चोपडाचा जलवा, गळ्यात 200 कोटींचा नेकलेस... पाहा Photo

Met Gala 2023: बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा (Priyanak Chopra) मेट गाला फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. सर्वांची नजर तिच्या कपड्यांवर आणि तीने गळ्यात घातलेल्या नेकलेसवर (Necklace) खिळल्या होत्या. याला कारणही तसंच आहे

May 2, 2023, 09:54 PM IST

VIDEO: अतिउच्चभ्रू 'मेट गाला'मध्ये शिरलं झुरळं, पापराझींनी घेरलं अन् पुढे... पाहा व्हिडीओ

Met Gala Cockroach Video: 'मेट गाला 2023' काल 1 मे रोजी म्हणजेच मे महिन्याच्या (Met Gala) पहिल्या सोमवारी संपन्न झाला आहे. या सोहळ्याला जगातील लोकप्रिय आणि नामवंत सेलिब्रेटींनी (Trending Video) हजेरी लावली होती. परंतु ज्याप्रमाणे हा मंच सेलिब्रेटींच्या फॅशनसाठी गाजतो त्याचप्रमाणे येथे घडणाऱ्या अतरंगी गोष्टींनीही. 

May 2, 2023, 06:28 PM IST

एकच फॅशन डिझायनर, दोन वेगवेगळे लुक्स... Isha Ambani आणि Alia Bhatt चं सौंदर्य पाहून चाहत्यांच्या नजरा वळल्या!

Met Gala 2023: मे महिन्याच्या प्रत्येक पहिल्या सोमवारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात लोकप्रिय असा 'मेट गाला' हा सोहळा संपन्न होतो. यावर्षी हा सोहळा काल म्हणजे 1 मे 2023 (Met Gala 2023) रोजी दिमाखात पार पडला. या वेळी या गालाची थीम होती, कार्ल लेगरफेल्ड : अ लाईन ऑफ ब्यूटी (Karl Lagerfeld: A Line of Beauty). कार्ल लेगरफेल्ड (Karl Lagerfeld) हे जगप्रसिद्ध जर्मन फॅशन डिझायनर होते. त्यांच्या आगळ्यावेगळ्या शैलीनं त्यांनी जगाला एका वेगळ्या फॅशनची तोंडओळख करून दिली होती. या 'मेट गाला'ला त्यांचा सन्मान (Met Gala Celebrates Karl Lagerfeld) करण्यात आला.  

May 2, 2023, 12:12 PM IST

Met Gala च्या रेड कार्पेटवर पहिल्यांदाच Alia Bhatt ची एंट्री, फोटो पाहून चाहते घायाळ

Met Gala 2023:  फॅशन विश्वातील सर्वात खास आणि सर्वात मोठा फॅशन इव्हेंट मेट गाला 1 मे रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये पार पडला. या कार्यक्रमात फॅशन डिझायनर्सपासून ते गायक आणि फिल्म स्टार्सचाही सहभाग होता. 

May 2, 2023, 09:11 AM IST