close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

methanol

नितीन गडकरींनी सूचवला पेट्रोलला पर्याय

इंधन दरवाढीमुळे संपूर्ण देश त्रस्त असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यावर काही उपाय सुचविले आहेत. इथेनॉल, मिथेनॉल हे पेट्रोलला पर्याय म्हणून पुढे येऊ शकतात, असं गडकरींनी सुचवलंय. 

Sep 14, 2018, 11:43 PM IST

खुशखबर! सरकार आणतंय नवा फॉर्म्युला, पेट्रोलच्या किंमती होणार अर्ध्या!

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वांनाच मनस्ताप होतो आहे. अशात सरकार वाहनधारकांना दिलासादायक बातमी देण्याची शक्यता आहे.

Dec 11, 2017, 03:53 PM IST