mg comet electric vehicles

MG Comet EV ने सर्व व्हेरियंट्सच्या किंमतीचा केला खुलासा; 519 रुपयांच्या चार्जिंगमध्ये महिनाभर पळवा

MG Motors ने भारतीय बाजारपेठेत सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. 519 रुपयांच्या चार्जिंगमध्ये कार महिनाभर धावणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. 

 

May 6, 2023, 02:58 PM IST