mhada lottery 2023 latest update

सरकारी कर्माचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; वेळेआधीच पगार, बोनसही मिळणार

Government Jobs Salary : सरकारी खात्यात नोकरीला असणाऱ्या मंडळींना मिळणारं वेतन आणि शासनातर्फे या मंडळींना मिळणाऱ्या सुविधा इतक्या कमाल असतात की या मंडळींचा अनेकांनाच हेवा वाटतो. 

 

Aug 17, 2023, 08:55 AM IST

Mhada Lottery 2023 : ऑक्टोबर महिन्यात म्हाडाच्या 10 हजार घरांची सोडत; आतापासूनच डाऊनपेमेंट तयार ठेवा

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या घरांची सोडत नुकतीच जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये अनेकांचं हक्काच्या घराचं स्वप्न साकार झालं. अशा या म्हाडाच्या घरासाठी तुम्हालाही अर्ज करायचाय? 

 

Aug 17, 2023, 07:52 AM IST

MHADA Lottery | घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर, म्हाडा राज्यभरात बांधणार 12,724 घरं

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण 2023-24 च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार प्राधिकरणाने मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती किंवा प्रादेशिक मंडळांमध्ये एकूण 12,724 घरे बांधण्याचे प्रस्तावित केले आहे.

Apr 6, 2023, 05:07 PM IST