म्हाडा मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा संपली, 18 जुलैला सोडत
MHADA Lottery 2023 : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा संपली आहे. मुंबईतील 4 हजार 83 घरांसाठी येत्या सोमवारी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पहाडी गोरेगाव, विक्रोळीतील कन्नमवार नगर, अन्टॉप हिल, बोरिवली, मालाड, दादर परिसरात ही म्हाडाची घरं असणार आहे.
May 18, 2023, 09:07 AM ISTMhada Lottery 2023 : म्हाडाचं घर घेण्याचे नियम बदललेत, पाहा तुम्हाला मिळेल का घर?
Mhada Lottery 2023 Mumbai : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. दरम्यान, म्हाडाच्या उत्पन्न मर्यादेत नुकताच बदल करण्यात आला आहे.आता नवीन मर्यादेसह मुंबई मंडळाची अंदाजे 3,900 घरांची सोडत लवकरच काढण्यात येणार आहे.
May 17, 2023, 08:36 AM ISTआज निघणार MHADA ची सोडत; 4650 जणांना मिळणार हक्काचं घर, जाणून घ्या A to Z माहिती
MHADA Lottery : हक्काच्या घरासाठी वणवण फिरणाऱ्या आणि प्रचंड मेहनत घेणाऱ्या साधारण चार हजारांहून अधिक सर्वसामान्यांना आज हक्काचं घर मिळणार आहे. तुम्हीही अर्ज केलाय का?
May 10, 2023, 07:09 AM IST
Mhada Lottery 2023 : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर, म्हाडाच्या कोकण मंडळाची दिवाळीत पुन्हा सोडत
Mhada Lottery : मायानगरी मुंबईत आपले स्वत: चे हक्काचे घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. आता या लोकांचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. कारण म्हाडाच्या कोकण मंडळाने दिवाळीच्या मुहूर्तावर पुन्हा नव्या घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे.
May 7, 2023, 08:57 AM ISTMhada : ठाण्यात नको! नवी मुंबईत घर हवं, म्हाडाकडे लोकांचा अर्ज का? मिळतेय नवी मुंबईत घरांना पसंती
Mhada Home : शहरी भागात स्वत:च्या घर असावे असं प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण अनेकांची धडपड सुरु असते. या दृष्टिकोनाचा विचार करता मुंबई आणि एमएमआर म्हणजेच मुंबई महानगर प्रदेशात म्हाडाच्या घरांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
May 1, 2023, 04:05 PM ISTMHADA Lottery | घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर, म्हाडा राज्यभरात बांधणार 12,724 घरं
Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण 2023-24 च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार प्राधिकरणाने मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती किंवा प्रादेशिक मंडळांमध्ये एकूण 12,724 घरे बांधण्याचे प्रस्तावित केले आहे.
Apr 6, 2023, 05:07 PM ISTMhada News : म्हाडाच्या 'या' इमारतींबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय
Mhada News : राज्य शासनाच्या निर्णयानं नेमके काय बदल होणार, नागरिकांना यातून कसा फायदा मिळणार? पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. (Maharashtra Budget 2023) राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Mar 9, 2023, 08:46 AM IST
MHADA Lottery 2023: खूशखबर! हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार...4640 सदनिकांसाठी करू शकतात अर्ज
Mhada Lottery 2023: म्हाडा लॉटरी 2023 नवीन अपडेट समोर येतं आहे. आता म्हाडा कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (Mhada Kokan Region) एक नवीन खूशखबर आली आहे. आता म्हाडाच्या सदनिका तुम्ही अर्ज (How to apply for Mhada) करू शकता, कसं जाणून घ्या?
Mar 8, 2023, 07:11 PM ISTMHADA : म्हाडाची 35- 45 लाख रुपयांत मिळणारी म्हाडाची घरं कशी आहेत? VIDEO पाहून तुम्ही नक्कीच अर्ज भराल
Mhada Lottery 2023 in Marathi : सध्या सर्वसामान्यांने म्हाडा लॉटरी 2023 च्या नोंदणी प्रक्रियेत लागले आहेत. अशातच ज्या घरांसाठी तुम्ही अर्ज करत आहात ते दिसतात कसे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
Feb 14, 2023, 03:32 PM ISTMhada Lottery 2023: अर्ज भरण्याआधी पाहून घ्या कसं दिसतंय म्हाडाचं घर; VIDEO VIRAL
Mhada Lottery 2023 in Marathi : लवकरच म्हाडाची लॉटरी निघणार आहे. सध्या हजारोने अर्जदार नोंदणी प्रक्रियेत लागले आहेत. गोरेगावमधील 2,683 घरांसाठी मार्चमध्ये लॉटरी लागणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी या घराची पहिली झलक आम्ही आणली आहे.
Feb 13, 2023, 12:43 PM ISTMHADA Lottery 2023 : मुंबई पुण्यानंतर मराठवाड्यात म्हाडाची मोठी लॉटरी! हक्काच्या घरासाठी आत्ताच अर्ज करा
हक्काचं घर असाव अस प्रत्यकाचेच स्वप्न असतं. या स्वप्नपूर्तीसाठी अनेक जण म्हाडाच्या लॉटरीची प्रतिक्षा करत असतात. आता मुंबई पुणे पाठोपाठ मराठवाड्यातील अनेक शहरांमध्ये म्हाडाची घर खरेदी करता येणार आहेत (MHADA Lottery Aurangabad 2023).
Feb 7, 2023, 05:49 PM ISTMHADA : मुंबईत घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, मध्यम उत्पन्न गटासाठी म्हाडाची 700 घरं
Mhada Lottery 2023: स्वत:चं हक्काचं घर असाव असं प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं स्वप्न असतं. शहरातील घरांच्या किमती आवाक्याबाहेर गेल्याने अनेकांना हे स्वप्न धुसर वाटते. मात्र महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजे म्हाडामुळे अनेकांचं स्वप्न सत्यात उतरणार आहे.
Feb 6, 2023, 09:02 AM ISTMhada Lottery 2023 : म्हाडाची अनामत रक्कम दुप्पट, आता कोकण मंडळाचा प्रस्ताव
Mhada Lottery 2023 : म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. (Konkan Board Lottery) पुण्यानंतर कोकण मंडळानंही अनामत रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ( Mhada Lottery) या निर्णयानुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य वर्गातील घरांसाठी एकूण किमतीच्या 10 टक्के अनामत रक्कम घेण्यात येणार आहे.
Jan 19, 2023, 09:48 AM ISTMHADA Lottery 2023 : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 4721 घरांसाठी म्हाडाची लॉटरी
MHADA Lottery : म्हाडाच्या कोकण मंडळाने 4721 घरांसाठी सोडतीची तयारी सुरु केली आहे. येत्या आठवड्याभरात ही सोडत काण्यात येईल, अशी शक्यता आहे. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध होईल, तसे संकेत मिळत आहेत.
Jan 14, 2023, 10:40 AM ISTMHADA Documents : म्हाडाचे घर मिळणे अधिक सोपे, केवळ या 6 कागदपत्रांची आवश्यकता
Mhada Lottery : म्हाडाने नवीन वर्षात घरांची सोडत जाहीर केली आहे. (Mhada Lottery 2023) अर्जदारांसाठी अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, म्हाडाच्या मुंबई विंगमध्ये एकदाच नोंदणी केली जाईल. ज्याच्या मदतीने, अर्जदारांना म्हाडाच्या इतर विभागांच्या ऑनलाइन लॉटरी योजनेत प्रवेश मिळेल.
Jan 5, 2023, 10:15 AM IST